शांत आणि स्थिर असणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा बेंगळुरू (कर्नाटक) येथील कु. देवकृष्ण जगताप (वय १२ वर्षे)!

‘देवकृष्णला नवीन विषय शिकणे आवडते. तो वर्गातील सर्व कृतींमध्ये उत्साह दाखवतो. त्याच्यात पुष्कळ आत्मविश्वास आहे’, असे शाळेतील त्याचे शिक्षक सांगतात.

आनंदी, प्रेमळ आणि सेवाभाव असलेले चिंचवड (पुणे) येथील कै. प्रतीक मधुकर नेवसे !

रुग्णालयात गेल्यावर त्याने त्याच्या मोठ्या भावाला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘आता मी जातो.’’ त्यानंतर तो शांतपणे झोपला. दुसर्‍या दिवशी सकाळी ७ वाजता त्याची प्राणज्योत मालवली.

‘अध्यात्माच्या प्रचाराची सेवा करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नेहमीच सूक्ष्मातून समवेत असतात’, याची साधिकेला येत असलेली प्रचीती !

त्या वसाहतीत प्रवचने झाल्यामुळे तेथील लोकांना नामजपाची गोडी लागली. ते सर्व जण सामूहिक नामजप करतात. त्या वसाहतीतील जिज्ञासू नामजप करत असल्यामुळे त्यांना अनुभूती येऊ लागल्या. 

कीर्तनाचा प्रसार होण्यासाठी आधुनिक सामाजिक माध्यमांचा वापर होणे आवश्यक !

गोमंतक संत मंडळ संचालित फोंडा कीर्तन विद्यालयाच्या वतीने ३४ वे निवासी कीर्तन प्रशिक्षण शिबिर म्हार्दाेळ येथील श्री महालसा संस्थानच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये ९ नोव्हेंबर या दिवशी ‘कीर्तनातून समाज प्रबोधन’ या विषयावर परिसंवाद झाला.

भावपूर्ण साष्टांग नमस्कार सद्गुरु राजेंद्रदादांच्या चरणी ।

सद्गुरु दादांनी रात्रंदिवस घेतले कष्ट, वर्णू कसे । ध्यास आम्हा घडवण्याचा तयांचा, ते वर्णू कसे । नेण्या प्रत्येक साधकास पुढे, चिकाटी वर्णू कशी । करण्या साहाय्य साधकास, तळमळ वर्णू कशी ।

सेवाभाव असणारे इचलकरंजी येथील श्री. सदाशिव जाधव (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ८९ वर्षे) !

‘काका वेळेचे पालन करतात. ते अतिशय शिस्तप्रिय आहेत. काकांची व्यष्टी साधना कधीही खंडित होत नाही. सध्या ते ५ ते ६ घंटे नामजप करतात.’

गुरुकृपेने साधिकेचा आध्यात्मिक त्रास उणावल्याने तिला साधनेतील आनंद मिळत असल्याबद्दल तिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी वाहिलेले पत्ररूपी कृतज्ञतापुष्प !

देवाच्या इच्छेनुसार सर्व घडत असल्याने मला केवळ देवाच्या ‘हो’मध्ये ‘हो’ मिळवायचे आहे’, असा भाव ठेवल्याने या प्रसंगात ‘देवाची माझ्यावर कृपा कशी होत आहे !’, असे माझे चिंतन होते आणि ‘देवाने मला आशीर्वादच दिला आहे’, असे मला वाटते.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्या आजारपणात नामजपादी उपाय करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

स्वतःची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले, तसेच अन्य साधकांना उपाय सांगून त्यांच्याकडून उपाय करवून घेतले. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन येथे पाहूया.

सकारात्मक वृत्तीच्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मृण्मयी कोथमिरे !

‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेनिमित्त आले आहे. मी आणि कु. मृण्मयी कोथमिरे आश्रमातील एका खोलीत रहातो. माझ्या लक्षात आलेली मृण्मयीची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉक्टरांनी सत्संगात संतसेवेचे महत्त्व सांगितल्यावर त्याविषयी साधिकेचे झालेले चिंतन !

‘संतांचे ईश्वराशी असलेले अनुसंधान, ईश्वराप्रतीचा भाव आणि तळमळ’ हे गुण पाहून साधकांना ‘आपल्यामध्येही हे गुण यावेत’, असे वाटू लागते आणि नकळत त्यांचे प्रयत्नही चालू होतात. संतसहवासात साधकाचे मन हळूहळू सकारात्मक होऊ लागते.