संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे तात्काळ स्थानांतर केल्यावर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे तात्काळ स्थानांतर केल्यावर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नारायणगाव (जिल्हा पुणे) – येथील थोर संत प.पू. काणे महाराज यांचा सातवा पुण्यतिथी उत्सव ४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी मनोहरबाग, नारायणगाव येथे भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत श्री. माधव मामा बारसोडे यांनी प.पू. काणे महाराजांच्या पादुकावर पवमान आणि रूद्राभिषेक केला. त्यानंतर सकाळी ९.३० ते १० या वेळेत पादुका पूजन आणि … Read more
गोतस्करांचे पोलिसांवर गोळीबार करण्याचे धाडस होते, यातून त्यांची किती सिद्धता असते, हे लक्षात येते. अशांना आता फाशीचीच शिक्षा करण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे !
कॅनडातील हिंदूंकडून भारतीय हिंदूंनी आदर्श घेतला पाहिजे !
फटक्यांच्या धुराच्या त्रासामुळे जर प्राण्यांना इतका त्रास होतो, तर बकरी ईदच्या दिवशी देशभरात कोट्यवधी प्राण्यांचा बळी दिला जातो, त्याविषयी कुणीच का बोलत नाही ? त्या वेळेची आकडेवारी का जाहीर केली जात नाही ?
राज्यातील चंद्राबाबू नायडू सरकारमधील उपमुख्यमंत्री पवन कल्याण राज्याच्या गृहमंत्री अनिता यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे बनण्याचा त्यांना सल्ला दिला आणि राज्यातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सांगितले.
कॅनडाच्या ब्रॅम्प्टन भागातील हिंदु मंदिरावर आक्रमण केलेल्या हिंसक आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच पाठीशी घालण्याचा प्रकार कॅनडा सरकारने केला. याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.
मालदीवने पाकमधील त्याचे उच्चायुक्त महंमद तोहा यांना माघारी बोलावले आहे. त्यांनी १ नोव्हेंबरला मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही अनुमती न घेता इस्लामाबादमध्ये तालिबानी मुत्सद्दी सरदार अहमद साकिब याची भेट घेतली होती.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने कायदा रहित करण्याला दिली होती मान्यता !
‘कॅनडात हिंदु मंदिर आणि अल्पसंख्यांक हिंदू यांच्यावर झालेल्या आक्रमणामुळे खूप दु:ख झाले. कॅनडातील घटना वेदना आणि चिंता दोन्हीही निर्माण करतात. मला आशा आहे की, कॅनडाचे सरकार तेथील हिंदु समुदायासाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलेल’, असे आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हणाले.