पैशांची देवाण-घेवाण, आर्थिक किंवा भूमीचे व्यवहार करणे, तसेच विवाह जुळवणे आदी वैयक्तिक गोष्टी आपल्या जबाबदारीवर कराव्यात !

सनातन संस्था गेली २५ वर्षे अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहे. या कालावधीत साधक, वाचक, हितचिंतक यांचा परस्पर परिचय होऊन ते अध्यात्म अन् साधना यांसह वैयक्तिक स्तरावर काही व्यवहार करत असल्यासे निदर्शनास आले आहे…

संपादकीय : महासत्तेच्या उंबरठ्यावर !

स्वार्थी राष्ट्रांनी जगाचे नेतृत्व करण्यापेक्षा भारतासारख्या आध्यात्मिक राष्ट्राने जगाचे नेतृत्व करायला हवे !

लोकसभेच्या वेळी झालेल्या ‘मतदान जिहाद’च्या प्रक्रियेतून (‘व्होट जिहाद’मधून) शिका !

लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी एक भाग प्रकर्षाने जाणवला तो, म्हणजे जिथे धर्मांधांची संख्या अधिक आहे, तेथील मतदान केंद्र दिवसभर एक प्रकारे अडवून ठेवण्याचेही प्रकार झाले.

पाश्चात्त्य विकृतीला भुललेल्या हिंदु महिलांनो, धर्माचरण करा आणि आपल्या मुलींनाही ते करण्यास शिकवा !

सर्व हिंदु महिलांनी भारतीय वेशभूषेकडे वळावे आणि आपल्या मुलींनाही तसे करण्यास शिकवावे. असे केले, तरच हिंदु राष्ट्र आणि भारतमाता यांचे गतवैभव पुनर्स्थापित करणे शक्य होईल.

‘सर्वांसाठी विनामूल्य आरोग्य सेवा’, हे भारतात एक मृगजळच रहाणार का ?

‘जनसामान्यांना चांगल्या दर्जाची किफायतशीर सेवा उपलब्ध असणार्‍या’ देशांच्या जागतिक आकडेवारीत भारत १९५ देशात १४५ क्रमांकावर आहे. त्यामुळे हा प्रश्न पडतो की, ‘सर्वांसाठी विनामूल्य आरोग्य सेवा’, हे भारतात एक मृगजळच रहाणार का ?

भारतातील धर्मांतराचे षड्यंत्र आणि त्यामागील ‘डीप स्टेट’चा हात !

नागालँडमध्ये साधूंना प्रवेश करण्यासाठी बंदी असणारा करार अद्यापही अस्तित्वात असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

दिनदर्शिकेद्वारे परिचितांना आपल्या व्यवसायाची माहिती देतांना धर्मकार्यही घडावे, यासाठी स्वतःची विज्ञापने असलेले ‘सनातन पंचांग’ छापून घ्या !

उद्योजकहो, हिंदूंना धर्मशिक्षण देऊन धर्मरक्षणासाठी उद्युक्त करणार्‍या ‘सनातन पंचांगा’त स्वत:च्या आस्थापनाची विज्ञापने छापून घेऊन त्यांच्या वितरणाद्वारे धर्मप्रसाराच्या कार्यात सहभागी व्हा !

पुढील वर्षी निवृत्तीवेतन प्राप्त होण्यासाठी नोव्हेंबर २०२४ मध्ये अधिकोषाला ‘जीवन प्रमाणपत्र’ (‘लाईफ सर्टिफिकेट’) द्यावे !

‘AadhaarFaceRd’ आणि ‘JeevanPramaan’ हे दोन ‘ॲप’ भ्रमणभाषमध्ये ‘इंस्टॉल’ करून आपण स्वतःही आपले किंवा अन्य व्यक्तीचे जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतो.

ऐसे कार्य करणार्‍या गुरूंची थोरवी काय वर्णावी ।

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ‘आदर्श राष्ट्र रचना कशी करावी ?’, याविषयी समाजास केवळ मार्गदर्शन करत नसून, त्यासाठी हिंदुत्वनिष्ठांकडून प्रत्यक्ष कृती करवून घेत आहेत. त्यामुळे ते खर्‍या अर्थाने राष्ट्रगुरु आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘येथील सर्व साधक सकारात्मक ऊर्जेने भारलेले, शालीन, मनाने निर्मळ आणि हसतमुख आहेत. कुणाच्याही चेहर्‍यावर थकवा जाणवत नव्हता.