राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३८ जणांची उमेदवारी घोषित !

अजित पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३८ जणांची उमेदवारी पहिली सूची घोषित केली. स्वत: अजित पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. अजित पवार यांनी घोषित केलेल्या उमेदवारीमध्ये शरद पवार यांच्या विरोधात बंड केलेल्या ४२ पैकी बहुतांश आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.