केंद्र सरकारने हिंदु संघटनांच्या पदाधिकार्‍यांना वक्फ विधेयकावरील बैठकीत बोलावल्यावर त्याला विरोध करणारे मुसलमान नेते कधीतरी सर्वधर्मसमभाव दाखवतील का ?

या बैठकीला हिंदु संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहिल्यावरून विरोधी पक्षाने याला आक्षेप घेतल्याने हा गदारोळ झाला. यानंतर विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींकडून ‘स्नॅपचॅट’चा वापर !

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या संदर्भातील माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आरोपींनी ‘स्नॅपचॅट’ या संगणकीय प्रणालीचा वापर केल्याचे समजते.

जळगाव येथे अधिवक्ता सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक !

धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढण्यात आल्याचे प्रकरण

ठाणे येथे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणारे पोलीस अधिकारी निलंबित !

लैंगिक अत्याचारांच्या समस्येने परिसीमा ओलांडली असूनही हे गुन्हे नोंदवण्यास टाळणारे पोलीस रक्षक कि भक्षक ?

(म्हणे) ‘सलमानने कधी झुरळही मारले नाही !’ – सलीम खान

सध्या बिष्णोई गटाकडून सलमान याला वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर हे भाष्य महत्त्वाचे ठरते.

धर्मांधाकडून पिंपरी-चिंचवड येथे ३ विद्यार्थिनींचा विनयभंग !

अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! प्रत्येक वेळी महिला किंवा मुलींवर अत्याचार करण्यामध्ये धर्मांधच पुढे असतात, हे संतापजनक !

‘एस्.आर्.ए.’च्या तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यासह पत्नीविरुद्ध गुन्हा नोंद !

पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयात उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव कार्यरत होते. त्यांच्याकडे वैध उत्पन्नापेक्षा अधिक १ कोटी ३८ लाख ७४ सहस्र रुपये बेहिशोबी मालमत्ता आढळून आली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे मराठी आणि कोकणी भाषांत मिळतील ! – सरन्यायाधीश चंद्रचूड

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वोच्च न्यायालयातील ३७ सहस्र खटल्यांवरील निवाड्यांचे हिंदीमध्ये भाषांतर झाले आहे. येणार्‍या काळात मराठी आणि कोकणी, तसेच देशातील अन्य भाषांमध्ये या निवाड्यांचे भाषांतर करण्यात येईल, असे उद्गार सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काढले.

गोव्यात न्यायालयीन अकादमी चालू करा !  – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

गोव्यात आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवादाचे (आर्बिट्रेशनचे) केंद्र बनवून गोव्याला जागतिक आर्थिक केंद्र बनवूया. यासाठी राज्यात राज्य न्यायालयीन अकादमी चालू करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले आहे.

राजकीय पक्षांचे एककलमी धोरण !

‘राजकीय पक्षांचा एककलमी कार्यक्रम असतो, ‘जात्यंध आणि धर्मांध यांना खुश करून त्यांची मते मिळवणे !’