मुंबई – बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या संदर्भातील माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आरोपींनी ‘स्नॅपचॅट’ या संगणकीय प्रणालीचा वापर केल्याचे समजते. आरोपीच्या भ्रमणभाषमध्ये सिद्दीकी यांचा मुलगा झिशान याचेही छायाचित्र सापडले आहे. हे छायाचित्र ‘स्नॅपचॅट’द्वारे एकमेकांना पाठवण्यात आले होते, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींकडून ‘स्नॅपचॅट’चा वापर !
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींकडून ‘स्नॅपचॅट’चा वापर !
नूतन लेख
- ठाणे येथे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणारे पोलीस अधिकारी निलंबित !
- (म्हणे) ‘सलमानने कधी झुरळही मारले नाही !’ – सलीम खान
- धर्मांधाकडून पिंपरी-चिंचवड येथे ३ विद्यार्थिनींचा विनयभंग !
- ‘एस्.आर्.ए.’च्या तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकार्यासह पत्नीविरुद्ध गुन्हा नोंद !
- राजकोट (सिंधुदुर्ग) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी तिसर्या संशयित आरोपीला पोलीस कोठडी
- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरांवरील, चौकांमधील भगवे ध्वज काढण्यात येऊ नयेत !