सर्वत्र अशीच कारवाई करा !
कानपूर (उत्तरप्रदेश) येथे महानगरपालिकेने पदपथावर अतिक्रमण करून बांधण्यात आलेले ‘मामा-भांजे’ हे उपाहारगृह उद्ध्वस्त केले.
संपादकीय : मृत(?)भाषेतील संजीवनी ओळखणारे ‘पंडित’ !
सद्यःस्थितीत संस्कृत भाषेची स्थिती अतिशय विदारक आहे. तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असला, तरी संस्कृतचा प्रसार-प्रसार खंडित झाला आहे.
गोव्याची भोगभूमी नाही, तर ‘देवभूमी’ अशी ओळख निर्माण करा !
पवित्र अशा गोमंतकीय देवभूमीचा भोगभूमी अशी प्रतिमा बनवण्याचा देशभर प्रयत्न होत आहे. तेथे केवळ समुद्रकिनारे आणि कॅसिनो आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न होतो.
हिंदूंच्या संदर्भात घडणारे गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी विशेष कायदे करा !
लव्ह जिहादमध्ये फसलेल्या मुलींना बाहेर देशात पाठवण्यात येते. तेव्हा त्याची मानवी तस्करी म्हणून नोंद केली जाते.
पर्यावरणाला अनुकूल सनातन धर्माची दृष्टी !
हिंदु ही संपूर्ण जगात केवळ एकच सभ्यता अशी आहे, जी १ सहस्र ४०० वर्षांपासून निरंतरपणे स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहे. हिंदु राष्ट्राची मागणी करतांना कोट्यवधी हिंदूंनी हिंदु धर्म आणि पवित्र धरणीमाता यांच्यासाठी वर्षानुवर्षे बलीदान दिले आहे.
हिंदु इकोसिस्टम (यंत्रणा) : एक मृगजळ ?
हिंदूंनी शत्रूबोध जाणून घेऊन कथित सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण यांसाठी लढणारे साम्यवादी मुखवटे जाणून घेणे आवश्यक !
हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदूंना सक्रीय करणार्या ‘हिंदु जनजागृती समिती’चे वृद्धींगत झालेले दैवी कार्य !
हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदूंना सक्रीय करणार्या ‘हिंदु जनजागृती समिती’च्या कोरोना आपत्तीनंतर वृद्धींगत झालेल्या दैवी कार्याचा आलेख सांगणारा हा लेख… आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
संतांना शांतीचे प्रतीक (पुतळे) का म्हणतात ?
‘संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले इत्यादी संत शांत आणि पराकोटीची प्रीती करणारे का असतात ? माझ्यासारख्या साधकांनी त्यांच्यासारखे होण्यासाठी काय करायला हवे ?’