पुणे येथे बुलेट चोरणार्‍या युवकाला अटक !

ऑनलाईन गेममध्ये अनेक युवक पैसे गमावून गैरमार्गाकडे वळत आहेत. याकडे प्रशासन आणि पोलीस लक्ष देणार का ?

नागपूर येथे शाम मानव यांचा कार्यक्रम भाजप युवा मोर्चाच्‍या कार्यकर्त्‍यांकडून बंद पाडण्‍याचा प्रयत्न  

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव यांच्‍या कार्यक्रमामध्‍ये भाजप युवा मोर्चाच्‍या कार्यकर्त्‍यांनी आक्रमक होऊन गोंधळ घातला.

मुंबई पोलिसांच्या बैठकीमध्ये अतीमहनीय व्यक्तींच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी मांडला अडचणींचा पाढा !

सुरक्षा अधिकार्‍यांची होणारी कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत !

पालकमंत्री सुरेश खाडे आणि आमदार सुधीर गाडगीळ यांना पुन्हा उमेदवारी मिळणार !

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे हे मिरज येथून विधानसभा निवडणुकीत उभे रहाण्याचे निश्चित झाले आहे. दुसरीकडे सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनाच सांगली विधानसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

आदिशक्तीचे तत्त्व जागृत करून राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी सिद्ध होऊया ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती

महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर नवरात्रीच्या निमित्ताने धर्माचरण करून स्वतःतील आदिशक्ती दुर्गादेवीचे तत्त्व जागृत करून स्वतःसमवेतच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध होणे

पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट यांच्यासह दोघे निलंबित !

असे भ्रष्ट पोलीस समाजातील भ्रष्टाचार कसा रोखणार ? सक्षम, कर्तव्यदक्ष आणि चारित्र्यवान पोलिसांची भरती केली, तरच भारतीय पोलीसयंत्रणा सक्षम होईल.

थोडक्यात महत्त्वाचे

समीर वानखेडे निवडणूक लढवणार ! , ‘जलचर’ ॲप सिद्ध !, चंद्रपूर येथे तरुणाची हत्या !, मुलगा होऊनही मुलगी हातात दिली !

मनसुख हिरेन खून प्रकरणातील आरोपी कबुलीजबाब मागे घेणार !

व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी मनीष सोनी याने न्यायदंडाधिकार्‍यांपुढे नोंदवलेला कबुलीजबाब मागे घ्यायचा असल्याचे पत्र राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा कायद्याच्या अंतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाला पाठवले आहे.

सोलापूर येथे तक्रारींसाठी प्रादेशिक परिवहन विभागाचा स्वतंत्र ‘टोल फ्री’ क्रमांक !

जर सोलापूर येथील प्रादेशिक परिवहन विभाग अशा प्रकारे तक्रारी नोंदवण्यासाठी क्रमांक घोषित करते, तर राज्यातील अन्य प्रादेशिक परिवहन विभागांच्या वतीनेही असे क्रमांक घोषित होणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रवाशांना त्या त्या जिल्ह्यांमध्ये तक्रारी करणे शक्य होईल !

शुभम लोणकर विरोधात ‘लूकआऊट’ नोटीस !

गोळीबार करणार्‍यांमध्ये शिवा गौतम सहभागी असून शुभम लोणकर आणि महंमद झिशान अख्तर यांनी हत्येसाठी सहकार्य केल्याचे पोलीस अन्वेषणात आढळून आले आहे.