भारतात विविध राज्यांमध्ये साजरा होणारा दसरोत्सव !
भारतात विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दसरा सण साजरा केला जात असला, तरी त्यामागील उद्देश वाईटावर चांगल्याचा विजय मिळवणे आणि तो साजरा करणे असाच आहे, हे लक्षात घ्या !
भारतात विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दसरा सण साजरा केला जात असला, तरी त्यामागील उद्देश वाईटावर चांगल्याचा विजय मिळवणे आणि तो साजरा करणे असाच आहे, हे लक्षात घ्या !
बस्तरचा दसरा हा श्रीरामाशी संबंधित नाही, तर बस्तरची कुलदेवता असलेल्या दंतेश्वरी देवीचा उत्सव म्हणून तो येथे साजरा साजरा करतात. हा सण एक-दोन नव्हे, तर चक्क ७५ दिवस साजरा केला जातो.
भारतभरात सगळीकडेच दसर्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो; मात्र १० दिवस साजर्या होणार्या म्हैसूरच्या दसरा उत्सवाने ‘नाड हब्बा’ म्हणजे राज्योत्सव म्हणून पर्यटन …
‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही कला घरोघरी पोचली आहे. सणा-समारंभांत, देवळांत आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत.
‘दसरा’ म्हणजे ९ दिवस स्वत:तील तमोगुणाचा लय करून सत्त्वगुणामुळे मिळणारा आनंद अनुभवण्याचा दिवस !
पुस्तक वाचून स्वतःला तत्त्वज्ञानी समजणारे आधुनिक पर्यावरणवादी एरव्ही वृक्षतोड होतांना बघत बसतात; पण आपल्या सण-उत्सवांच्या वेळी मात्र यांचे निसर्गप्रेम उफाळून येते.
कुबेराने रात्री धनवर्षाव केला. या सर्व सुवर्णमुद्रा एका आपट्याच्या झाडावरून भूमीवर पडल्या. तो विजयादशमीचा दिवस होता.
सप्तमी ते नवमी या दिवसांमध्ये ‘चंडी होम’, तसेच विजयादशमीच्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी ‘महामृत्यूंजय होम’ करण्यात येणार आहे.
शत्रूने आपल्याला शौर्याने जिंकले, असे कधीही होऊ देऊ नये, ही श्रीकृष्णनीतीची (गनिमी काव्याची) किल्ली आहे.’ छत्रपती शिवाजी महाराजांनी यांचा चांगला उपयोग केला होता.
‘स्वार्थ, पद, मान-सन्मानाची प्रलोभने आणि आर्थिक लाभ यांचा त्याग करून भारतात समतावादी अन् मानवतावादी हिंदु राज्य स्थापित करण्यासाठी एकजुटीने कार्यरत होऊया ! भारतात ‘हिंदु राज्य’ स्थापन करणे, यासाठी आतापासून प्रयत्न केले नाहीत, तर नंतर ‘हिंदु राज्य’ येणे अतिशय कठीण होईल.’