भारतियांचे सीमोल्लंघन !     

‘पाश्चात्त्य देशांचे सीमोल्लंघन पहाता त्यांनी स्वतःची मूळ संस्कृती गमावल्याचे लक्षात येते. याउलट भारतावर आक्रमणे झाली असली, तरी प्रत्येक आक्रमणाला तोंड देऊन ते जिंकण्यात आले.

बांगलादेशातील हिंदूंची स्‍थिती जाणा !

बांगलादेशातील चितगावमध्‍ये दुर्गापूजा मंडपामध्‍ये देशभक्‍तीपर गीत गाण्‍याच्‍या नावाखाली इस्‍लामी कट्टरतावाद्यांनी ‘इस्‍लामी क्रांती’ची हाक देणारे गाणे गायले. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पण केलेला जेशोरेश्‍वरी मंदिरातील देवी कालीमातेचा मुकुट चोरीला गेला.

आदिमाता सीता !

नवरात्रोत्सवात स्त्रियांनी सीतामातेचा आदर्श समोर ठेवावा. कठीण प्रसंगांचा सामना करतांना सीतेसारखे निश्चल रहावे !

हिंदु धर्माचे महत्त्व आणि अद्वितीयत्व समजावून सांगणारे सनातनचे ‘राष्ट्र आणि धर्म’ विषयीचे ग्रंथ !

मनुष्य, समाज आणि हिंदु राष्ट्र यांच्या संदर्भातील धर्माचे महत्त्व सांगून; तसेच सण, उत्सव, व्रते आणि परंपरा यांमागील शास्त्र सांगून हिंदु धर्म अन् राष्ट्र यांचे माहात्म्य वाढवणारे ग्रंथ !

संपादकीय : वास्तवाचे भान हवे !

‘रिॲलिटी’ कार्यक्रमांच्या मागे धावण्यापेक्षा देश, धर्म आणि समाज यांची वास्तविक स्थिती लक्षात घेऊन म्हणजेच ‘रिॲलिटी चेक’ करून स्वतःला त्यासाठी सिद्ध करण्याचा संकल्प दसर्‍यानिमित्त करूया !