राजकारणी आणि साधक यांच्यातील भेद !

‘राजकारणी स्वार्थामुळे पदासाठी एकमेकांशी भांडतात, तर त्याग केलेले साधक कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात एकमेकांशी भांडत नाहीत !’

भारत इस्‍लामी देश होण्‍यापूर्वी जागे व्‍हा !

मुसलमानांची लोकसंख्‍या वाढत आहे. आता आम्‍ही (समाजवादी पक्ष) सत्तेत येणार आहोत. वर्ष २०२७ च्‍या आधीच तुमचे (भाजप) सरकार जाईल, असे विधान अमरोहा (उत्तरप्रदेश) येथील समाजवादी पक्षाचे आमदार मेहबूब अली यांनी केले.

संपादकीय : हिजबुल्लाचे काश्‍मीर ‘कनेक्‍शन’ !

बाटला हाऊस चकमक, महंमद अफझल, बुरहान वानी, इशरत जहां, कसाब आणि गाझा अन् हिजबुल्ला प्रेमी या सर्वांवर प्रेमाची फुंकर घालणारे भारतातील अन्‍यही मेहबूबा मुफ्‍ती यांच्‍यासारखेच राष्‍ट्रविरोधी आहेत.

गांभीर्याची ऐशीतैशी !

खासदारांचा हा व्‍हिडिओ समाजमाध्‍यमांवर प्रसारित झाल्‍यानंतर प्रचंड संताप व्‍यक्‍त केला गेला. त्‍यानंतर खासदारांच्‍या फेसबुकवरून हा व्‍हिडिओ काढण्‍यात आला.

भगवंताला अनन्‍यभावाने शरण जाणे, हाच जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यातून मुक्‍त होण्‍याचा उपाय !

आपण स्‍वतःला सुधारण्‍याचा प्रयत्नच करत नाही. आपल्‍याला सर्व समजते; परंतु प्रयत्न करायला नको ! वासनेच्‍या जाळ्‍यातून बाहेर पडण्‍याचा आपण प्रयत्न करत नाही.

शिक्षणाचे माध्‍यम वा व्‍यवहाराचे साधन स्‍वभाषाच हवी !

भाषेच्‍या मागे संस्‍कृती येत असते. म्‍हणून शिक्षणाचे माध्‍यम वा व्‍यवहाराचे साधन स्‍वभाषाच असली पाहिजे. केवळ इंग्रजीलाच ज्ञानाची खिडकी मानणे आणि तीच शिक्षणाचे वा व्‍यवहाराचे माध्‍यम ठेवणे, हे सर्वदृष्‍टीने आत्‍मघातकीपणाचे आहे. हे ज्‍या दिवशी उजाडेल तो सुदिन !

रस्‍त्‍यांवरील अपघातांना उत्तरदायी कोण ?

आज सरासरी प्रत्‍येक घरात एक तरी दुचाकी आढळून येते. वाहनांचे वाढते प्रमाण लक्षात घेता येणार्‍या काळात वाहतूक व्‍यवस्‍था सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण न्‍यून करण्‍यामध्‍ये सरकार, प्रशासन आणि जनता यांचा सक्रीय सहभाग असणे महत्त्वाचे आहे.

‘एक देश एक निवडणूक’ चर्चा का आवश्‍यक ?

३० सप्‍टेंबर या दिवशी आपण ‘एक देश एक निवडणूक’ याची भारतात आवश्‍यकता का ? आणि एकाच वेळी देशातील सर्व निवडणुका घेतल्‍यास होणारे महत्त्वपूर्ण लाभ’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग पाहूया.

कुठे नेऊन ठेवली आहे ‘मराठी’ माझी ?

मराठी संस्‍कृती, मराठी भाषेतून व्‍यक्‍त होणारा भाव, मराठीची शालीनता, तिच्‍यातील नम्रता, ढब, सालंकृतपणा हे सर्व संस्‍कृत भाषेनंतर मराठी भाषेतच दिसून येते.