सोलापूर येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी धर्मप्रेमींनी केलेले साहाय्य, समाजाकडून मिळालेला प्रतिसाद आणि साधकांना आलेल्या अनुभूती

३.१.२०२४ या दिवशी सोलापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली. या सभेच्या वेळी धर्मप्रेमी पुरुष आणि स्त्रिया यांनी केलेल्या साहाय्याविषयी या लेखात जाणून घेऊया.

स्वावलंबी आणि इतरांचा विचार करणारे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नेताजी जाधव (वय ८४ वर्षे) !

‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. नेताजी जाधव यांची साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

प्रसंगांत मानसिक स्तरावर राहिल्याने साधिकेची झालेली हानी आणि प्रसंगांत आध्यात्मिक स्तरावर रहात असल्याने साधिकेला होत असलेले लाभ !

प्रसंगांत आध्यात्मिक स्तरावर राहिल्याने अधिक योग्य विचार होऊन अस्वस्थता लगेच नष्ट होणे.

 ‘नामजपादी उपायांचा समष्टीला लाभ व्हावा’, अशी तळमळ असलेल्या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) !

‘सनातनचे संत ऋषितुल्य आहेत. ‘प्राणशक्तीवहन पद्धतीचा समष्टीला लाभ व्हावा’, अशी पू. दातेआजींची तळमळ आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कांचीपूरम् (चेन्नई) येथे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते ‘श्री सत्यदत्त पूजे’ची सांगता !

या वेळी त्यांनी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सर्वत्रच्या साधकांना होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत’, यांसाठी भगवान दत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना केली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात साधिकेला आलेली अनुभूती

झोपेत वरच्या दिशेने वेगाने जात असल्याचे पाहून साधिकेला दचकून जाग येणे आणि याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर त्यांनी येणार्‍या अनुभूतींचा अभ्यास करण्यास सांगणे

मितभाषी आणि त्यागी असणारे ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे देवगड येथील कै. शेखर इचलकरंजीकर !

वीरेंद्रदादा सेवेत अतिशय व्यस्त असल्याने त्यांना त्यांचे वडील कै. शेखर यांच्याकडे अपेक्षित असे लक्ष देता येत नसे, तरीही त्यांनी वीरेंद्रदादाकडून कसलीही अपेक्षा केली नाही कि कुठलेही गार्‍हाणे केले नाही. कै. शेखर यांना ‘मुलगा चांगली साधना आणि सेवा करत आहे’, याचाच आनंद होत असे.  

बारव्हा (जिल्हा भंडारा) येथे विसर्जन मिरवणूक पहातांना छत कोसळल्याने ४० महिला घायाळ !

जिल्ह्यातील बारव्हा या गावात सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक पहाण्यासाठी मोठ्या संख्येने लोक छतावर उभे असतांना अचानक एक छत कोसळले. या अपघातात ३०-४० महिला घायाळ झाल्या असून त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी पाठवण्यात आले.

प्रेमळ आणि प.पू. गुरुदेवांप्रती भाव असलेली ५० टक्के आध्यात्मिक पातळीची लालबाग (जिल्हा मुंबई) येथील कु. देवश्री अमेय पाटील (वय ७ वर्षे)

एकदा आम्ही (मी आणि देवश्रीचे बाबा) देवश्रीच्या शाळेत गेलो होतो. तेव्हा तिच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितले, ‘‘देवश्री वर्गातील सगळ्यांना अभ्यासात साहाय्य करते. कुणी एखादी वस्तू आणली नसल्यास ती स्वतःची वस्तू त्यांना देते.

पितृपक्षात महालय श्राद्धविधी करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत !

‘आमान्न श्राद्ध’ शक्य नसल्यास संकल्पपूर्वक ‘हिरण्य श्राद्ध’ करावे. हिरण्य श्राद्ध म्हणजे आपल्या क्षमतेनुसार वरील ठिकाणांपैकी एका ठिकाणी धन अर्पण करावे.