छत्रपती शिवाजी महाराज कथेनिमित्त भव्य शोभायात्रा 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या कथेच्या निमित्ताने सकल हिंदु समाजाच्या वतीने १९ सप्टेंबरला शहरात ‘जय राजा शिवछत्रपतींचा जय मंगलमय हो…

मिरवणुकीत नाचणार्‍या पोलीस कर्मचार्‍याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

शहरातील पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी गणेशोत्सव साजरा करतात. कोतवाली पोलीस ठाण्यातील श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. त्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मोरे हे नाचत होते.

पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे ठिकठिकाणी प्रवचनांचे आयोजन !

सर्वांचा प्रतिसाद पुष्कळ चांगला होता. प्रवचन झाल्यानंतर तेथील उपस्थितांनी धर्मशिक्षणवर्ग आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

विसर्जनाच्या मिरवणुकीत भोलावडे (भोर) गावातील तरुणांनी दिला धार्मिक संदेश !

शहरापासून जवळ असलेल्या भोलावडे गावाने धार्मिक परंपरेचा वारसा जपत अनंतचतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत वारकरी संप्रदायाचा वारसा जपत,….

कणकुंबीनंतर आता नेर्से, खानापूर येथून पाणी वळवण्यासाठी कर्नाटकच्या हालचाली

म्हादईचे पाणी कणकुंबी येथून कर्नाटकमध्ये मलप्रभा नदीत वळवण्याचे काम पूर्ण केल्यानंतर आता कर्नाटकने कळसा आणि भंडुरा नाल्यांचे पाणी नेर्से, खानापूर येथून कर्नाटकमध्ये वळवण्यासाठी हालचाली चालू केल्या आहेत.

Waqf Board Property Ravi :  मंदिरांच्या संपत्तीचे सरकारीकरण होते, तसे वक्फ बोर्डाचे सरकारीकरण का होत नाही ?

हिंदूंच्या देवतेसाठी एक कायदा आणि मुसलमानांच्या देवतेसाठी दुसरा कायदा, हे धर्मविरहित म्हणून कसे मानता येईल ?

Discrimination Against Hindus Ravikumar : नागमंगलमध्ये हिंदूंना एक न्याय, तर मुसलमानांना दुसरा न्याय ! – आमदार रविकुमार

नागमंगलमध्ये हिंदु आणि मुसलमान यांच्यासाठी वेगवेगळा न्याय आहे. कर्नाटकात लोकशाही कुठे आहे ? असा प्रश्‍न आमदार रविकुमार यांनी उपस्थित केला.

Padmanabha  Temple Court : पेर्डूरु (कर्नाटक) येथील प्राचीन अनंत पद्मनाभ मंदिराला धक्का न लावता राष्ट्रीय महामार्ग बांधा ! – न्यायालय

महामार्ग विस्तार किंवा कोणत्याही विकासकामाच्या वेळी मंदिरांसह धार्मिक इमारतींना धक्का पोचत असल्यास संबंधित प्राधिकरणांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा .

Taslima Nasrin On Bangladesh : बांगलादेशातील अराजकतेच्‍या मागे कट्टरतावादी इस्‍लामी गटाचा हात ! – तस्‍लिमा नसरीन

आधी धर्मांधता जन्‍मते, त्‍यानंतर कट्टरतावाद जन्‍माला येतो आणि मग आतंकवाद जन्‍म घेतो. त्‍यासाठी दीर्घकाळ इस्‍लामी पद्धतीने बुद्धीभेद केला जातो.

Guruvayur Temple Ban : गुरुवायूर मंदिरातील नादपंथल भागात चित्रीकरणावर बंदी

उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयामुळे आता नादपंथल परिसरात विवाह समारंभ आणि विशिष्‍ट धार्मिक कार्यक्रम यांंखेरीज कोणत्‍याही घटनेचे चित्रीकरण करता येणार नाही.