…तर मग नास्तिकवाद्यांना सश्रद्ध समाजाची भावना दुखावण्याचा अधिकार कसा प्राप्त होतो ?

देवा-धर्माची टिंगलटवाळी सभेतून, व्याख्यानातून उघडपणे करणारे नास्तिक विद्वान मुलाची मुंज थाटामाटाने करतात आणि त्यासाठी समाजवादी पक्षाने दिलेली दूषणे निमूटपणे स्वीकारतात.

खरे गुरु मनुष्याला काय देतात ?

‘खरे गुरु मनुष्याला जे धनापेक्षाही श्रेष्ठ आहे, असे पारमार्थिक सुख आणि समाधान देतात. ते सर्व धनांमध्ये श्रेष्ठ असे विद्याधनही देतात.  ज्या धनापासून कोणतीही चिंता नाही की…

‘प्रो-बायोटिक’, ‘गट हेल्थ’ आणि अग्नी विचार !

‘‘प्रो-बायोटिक’ पदार्थ घेणे महत्त्वाचे असल्याने किमान आठवड्यात ३ दिवस काही ना काही आंबवलेले खावे’, असे ‘रिल’ (माहितीपर छोटी ध्वनीचित्रफीत) पाहिली.

कृश व्यक्तीने व्यायाम केल्यास तिची प्रकृती आणखी बिघडते का ?

सध्याच्या आधुनिकीकरणात उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर औषधोपचारासह..

अशी चेतावणी द्यावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘अमली पदार्थ आणि मद्याची अवैध विक्री यांच्या विरोधात महाविकास आघाडीने देवगड शहरात ३० ऑगस्ट २०२४ या दिवशी मोर्चा काढला.

श्री गणेशाच्या पूजेची सिद्धता आणि पूजाविधी

पूजेची सिद्धता करत असतांना स्तोत्रपठण किंवा नामजप करावा. नामजपाच्या तुलनेत स्तोत्रात सगुण तत्त्व अधिक असते; म्हणून स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि नामजप मनातल्या मनात करावा. नामजप मनातल्या मनात होत नसल्यास मोठ्याने करू शकतो….

हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्तरेषांचे (तळहातांवरील रेषांचे) केलेले विश्लेषण !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा आज भाद्रपद शुक्ल प्रतिपदा म्हणजेच ४ सप्टेंबर २०२४ या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने ऋषिकेश, उत्तराखंड येथील हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण येथे देत आहोत.

सूक्ष्मातील जाणणारे आणि जगात कुठेही शोधून न सापडणारे अफाट सूक्ष्म सामर्थ्य असलेले एकमेवाद्वितीय सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

‘मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या खोली स्वच्छतेची आणि त्यांच्या अन्य सेवा करण्याची संधी श्रीकृष्णकृपेने मिळाली. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची सेवा करतांना मला श्रीकृष्णकृपेने शिकायला मिळालेली सूत्रे, त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती आणि त्यांची महानता यांविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

राज्यातील ४५० ‘आयटीआय’मध्ये स्वरक्षण प्रशिक्षण चालू करणार !

येत्या ५ दिवसांत राज्यातील ४५० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वरक्षण प्रशिक्षण चालू करणार आहोत.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत १ लाखाहून अधिक जणांची निवड ! – मंगलप्रभात लोढा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत १ लाख १० सहस्र प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रूजू होण्याचा आदेश देण्यात आला आहे.