पिंपरी (पुणे) येथील ‘संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुला’तील कृत्रिम धावमार्ग उखडला !
याविषयी महापालिका प्रशासनाने स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे !
याविषयी महापालिका प्रशासनाने स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे !
जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याची मागणी झाल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने ‘अहिल्यानगर’, असे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यासारखी विकृती निर्माण होणे, हा मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचा दुष्परिणाम !
एकत्रित मिरवणुकींमुळे व्ययाची (खर्चाची) बचत होते. संघटितपणा वाढतो. यंदाच्या मिरवणुकींमध्ये ज्ञान प्रबोधिनीचे ढोल-ताशा पथक, आदिवासी परंपरेची झलक असलेला रथ असणार आहे.
अशा प्रकरणांमुळे ‘भ्रष्टाचार मुक्त भारत’ असे होण्याऐवजी ‘भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेला भारत’ अशीच प्रतिमा निर्माण होत आहे. हे पालटण्यासाठी महत्त्वाच्या खात्यांमध्ये राष्ट्रप्रेमी आणि प्रामाणिक व्यक्ती असणे आवश्यक !
हिंदूंच्या ऐन सणाच्या वेळी केल्या जाणार्या संपामुळे हिंदूंना धर्मपालनास अडथळे येणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
‘पुढे व्यक्तीस्वातंत्र्यवाले ‘आम्हाला बलात्कार, भ्रष्टाचार, खून इत्यादी सर्व करण्याचा अधिकार आहे !’, असे समजतील; पण दुसर्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा, उदा. बलात्कार होणार्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार करणार नाहीत ! एवढेच नाही, तर धर्मावरील अत्याचारही वाढवतील !’
प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील ‘जामिया हबीबिया मस्जिद-ए-आझम’ या मदरशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘आतंकवादी’ असे वर्णन करणारे पुस्तक सापडले आहे.
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी देशातील सरकारी कर्मचार्यांच्या संपत्तीची माहिती सार्वजनिक झालीच पाहिजे !
देशामध्ये शासनकर्त्यांनी लोकांना नोकरी, व्यवसाय उपलब्ध करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे रहायला शिकवायला हवे. आज सरकार अमुक योजना, तमुक योजना असे ….