आळंदी (जिल्हा पुणे) – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ सप्टेंबर या दिवशी आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. या प्रसंगी शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांसह अन्य उपस्थित होते. दर्शन घेऊन झाल्यावर पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘गणरायाचे आगमन राज्याला सुख-समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल, अशी प्रार्थना श्री गणेशाच्या चरणी केली आहे. केवळ देशभरात नव्हे, तर देशाबाहेरही गणेशोत्सव उत्साहात-आनंदात साजरा होत आहे. श्री गणेशाच्या कृपेने चांगला पाऊस पडत आहे. जिथे अतीवृष्टी झाली आहे, तिथे साहाय्य दिले जाईल.’’
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आळंदी येथे संजीवन समाधीचे दर्शन !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आळंदी येथे संजीवन समाधीचे दर्शन !
नूतन लेख
- दसर्याच्या पार्श्वभूमीवर म्हापसा येथे रस्त्याच्या बाजूला अनधिकृतपणे फुले विक्री करणार्यांवर कारवाई
- प्रा. सुभाष वेलिंगकर यांचे डिचोली पोलिसांकडून ३ घंटे अन्वेषण
- भूमी बळकावल्याच्या प्रकरणी म्हापसा येथे सुलेमान खान याच्या अनधिकृत बांधकामावर ‘बुलडोझर’ कारवाई !
- अहमदनगर जिल्ह्यातील ‘नेवाशा’चे नामांतर ‘ज्ञानेश्वरनगर’ करा ! – डॉ. करणसिंह घुले, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष
- मदरशांतील शिक्षकांच्या मानधनवाढीपेक्षा मदरशांवरच बंदी का घालत नाही ? – अजयसिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना
- महाराष्ट्राचे चित्रपट धोरण निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना !