दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ट्रक आणि बोलेरो यांचा भीषण अपघात; विद्युत् तारेच्या स्पर्शाने ४ जणांचा मृत्यू !…
रक्त उपलब्धतेची माहिती न दिल्याने दंडात्मक कारवाई !.. पूरपरिस्थितीत हेलिकॉप्टरने रक्ताची पिशवी पोचवली !.. चाकूचा धाक दाखवून कामगाराला लुटले !…
संपादकीय : ऑपरेशन भेडिया !
सर्व प्राण्यांमध्ये मानव हा बुद्धीवान प्राणी आहे. त्यामुळे निसर्गाच्या रक्षणाचे दायित्व, हे अन्य प्राण्यांपेक्षा त्याच्यावर अधिक आहे. हे दायित्व ओळखून त्याने कृती केली, तर त्याचा लाभ मानवाला होईलच,
गणेशोत्सव ‘सात्त्विक’ करा !
प्रत्येक मंगलप्रसंगी प्रथम पूजन होते ते म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे, विघ्नहर्त्या श्री गणेशाचे ! ‘मंगलमूर्ती बाप्पाचे आशीर्वाद पाठीशी असले की, सर्व संकटे दूर होणार’, याची आपल्याला निश्चिती होते.
गणपतीजवळ काय मागावे ?
त्याच्याजवळ मागावे की, प्रपंचात दैन्यपण नसावे आणि नाम घेण्याची दृढ बुद्धी असावी.
योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !
‘दुःखसागरातून पार पडण्याचे एकमेव साधन म्हणजे नामस्मरण ! अखंड नामस्मरणाने अशी शक्ती प्राप्त होते की, मनाचे प्रत्येक दुःख आणि संकट दूर होते.
‘आय सी ८१४ द कंदहार हायजॅक’ वेब सिरीज : हिंदूंवरील आघात !
अशा राष्ट्रद्रोही वेब सिरीजची निर्मिती न होण्यासाठी सरकारने परिनिरीक्षण मंडळ बनवण्यासह राष्ट्रद्रोह्यांना वचक बसेल, असा कठोर कायदा बनवणे आवश्यक !
गद्दारांशी मैत्री नकोच ! – रणजित सावरकर
भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट कसोटी मालिकेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी कडाडून विरोध केला आहे. ‘ते गद्दार आहेत, त्यांच्याशी मैत्री नकोच’, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
भारतीय इतिहासातील गोंधळ !
देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे होऊनही त्याचा इतिहास अधिकृतपणे आणि सत्य स्वरूपात लिहिला न जाणे, हे भारतियांना लज्जास्पद !
वसई गावात इलेक्ट्रिकच्या पट्ट्यावरून श्री गणेशमूर्ती पाण्यात सोडण्याची यंत्रणा
श्री गणेशमूर्ती ही पाण्यात सोडायची किंवा टाकायची नसते, तर जो विधी आहे आणि त्याला ‘विसर्जन’ म्हणतात. पूजन केलेल्या पवित्र मूर्तीतील पवित्रके त्यामुळे पाण्यात मिसळून सर्वांना लाभ होत असतो. अशा प्रकारे आधुनिकीकरणाच्या नावे श्री गणेशमूर्ती पाण्यात सोडणे, ही त्या पवित्र विधीची विटंबनाच होय !