भारतीय संस्कृतीतील अन्य विषयांवर भाष्य आणि त्याचे पैलू !
पोपचे स्थान व्हॅटिकन हे शंकराचार्य मठाच्या वाटिकेवरून आलेले नाव असून ‘चर्च’ हा शब्दसुद्धा ‘चर्चास्थल’ याचाच अपभ्रंश आहे.
पोपचे स्थान व्हॅटिकन हे शंकराचार्य मठाच्या वाटिकेवरून आलेले नाव असून ‘चर्च’ हा शब्दसुद्धा ‘चर्चास्थल’ याचाच अपभ्रंश आहे.
मी सांगली जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यांमध्ये अध्यात्मप्रसाराच्या सेवेसाठी गेल्यानंतरही माझा (कै.) सौ. विद्या जाखोटिया यांच्याशी संपर्क होत होता. मला त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट येथे दिले आहेत.
१९.९.२०२४ या दिवशी फोंडा (गोवा) येथील श्रीमती शकुंतला डुंबरे (वय ८५ वर्षे) यांचे निधन झाले. ३०.९.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्यानिमित्त साधकाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘पीपीटी’ पाहून माझ्या लक्षात आले, ‘सात्त्विक वस्त्रे आणि अलंकार आपल्या जीवनात सकारात्मकता आणू शकतात.’
कु. रुद्रचा स्वभाव शांत आहे. मला त्याच्या चेहर्याकडे पाहिल्यावर शांत वाटते.
विक्रांतने त्याची पुष्कळ काळजी घेतली. त्याने त्याचे सर्व दायित्व घेतले. त्याचा स्वभाव मनमिळाऊ आणि घरातील सर्वांचीच काळजी घेणारा आहे.
राज्यातील गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी १ ते १० ऑक्टोबर या कालावधीत भाडेकरू पडताळणी सक्तीची केली आहे. यासंबंधी अर्ज न भरल्यास संबंधित घरमालकाला १० सहस्र रुपये दंड ठोठावला जाणार आहे. २० टक्के पोलीस रात्रीच्या गस्तीवर नेमण्यात येणार आहेत.
‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ या सिद्धांतानुसार प्रत्येक संतांकडून येणारी स्पंदने आणि मनात येणारे विचार निरनिराळे असले, तरी ते ईश्वरप्राप्तीची ओढ वाढवणारे आहेत.
‘सेवा पूर्ण होणे किंवा न होणे’, हे तर देवाच्याच हातात आहे; मात्र ‘सेवा पूर्ण होण्यासाठी स्वत:ची क्षमता पूर्णपणे वापरणे आणि देव जे विचार देईल, त्याप्रमाणे कृती करणे’, असे प्रयत्न करू लागल्यावर मला सेवेत आनंद मिळू लागला.
गादी बनवण्याविषयी काही ठाऊक नसतांना साधकांनी अल्प कालावधीत गादी बनवण्याचे शिकून घेणे आणि त्यातील कौशल्य आत्मसात् करणे