Congress-National Conference alliance N Pakistan: पाकिस्तान आणि काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी एकमेकांसमवेत आहे ! – ख्वाजा आसिफ, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री

पाकिस्तान कुणाकुणा समवेत आहे ? आणि कोणकोण पाकिस्तानसमवेत आहे ?, हे पाकिस्तानेच सांगितले ते बरे झाले ! त्यामुळे आता तरी भारतियांना काँग्रेसचे खरे स्वरूप कळेल !

SDPI : (म्‍हणे) ‘मुसलमानांना लक्ष्य करून दंगल करण्‍यात आली !’ – सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया

जाणीवपूर्वक स्‍वतःला पीडित दाखवण्‍याचे कथानक मुसलमानांकडून नेहमीच रचले जाते, तेच ही संघटना या वेळीही करत आहे !

China : जगात चीनच्‍या एक तृतीयांश इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांच्‍या होणार्‍या वापरामुळे चीनविषयी भीती !

चीनचे विस्‍तारवादी धोरण पहाता चीनने असे काही कृत्‍य केल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही ! अशा चीनला धडा शिकवण्‍यासाठी जागतिक पातळीवर सर्व देशांनी चीनच्‍या विरोधात आघाडी उघडणे आवश्‍यक !

Jodhpur Crime : जोधपूर (राजस्‍थान) येथे १३ वर्षांच्‍या मुलाने केला ७ वर्षांच्‍या मुलीवर बलात्‍कार

आपली मुले काय करत आहेत, याकडे पालकांचे लक्ष आहे का ? ‘त्‍यांच्‍यावर योग्‍य संस्‍कार करत आहोत का ?’, याचा विचार पालकांनी करणे आवश्‍यक आहे. मुलांना साधनेचे संस्‍कार केल्‍यास अशा घटना घडणार नाहीत !

Zimbabwe To Cull 200 Elephants : २०० हत्ती मारून मांस लोकांमध्‍ये वाटण्‍याचा झिम्‍बाब्‍वे सरकारचा निर्णय

झिम्‍बाब्‍वे देशात उपासमारीचा सामना करण्‍यासाठी सरकारने हत्तींना मारण्‍याचे आदेश दिले आहेत. झिम्‍बाब्‍वेच्‍या ४ जिल्‍ह्यांमध्‍ये २०० हत्ती मारून त्‍यांच्‍या मांसाचे विविध समुदायांमध्‍ये वाटप करण्‍याचा निर्णय झिम्‍बाब्‍वे सरकारने घेतला आहे.

शाहपुरा (राजस्‍थान) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्‍या तलावाच्‍या ठिकाणी मृत शेळीचे अवशेष आढळल्‍याने तणाव

शाहपुरा येथे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्‍यात आले त्‍या तलावाबाहेरच मृत शेळीचे अवशेष आढळून आल्‍यानंतर हिंदु संघटनांकडून येथे आंदोलन करण्‍यात आले. कुणीतरी मुद्दामहून हे अवशेष टाकल्‍याचा आरोप या संघटनांनी केला.

Tirupati Laddoo : तिरुपती बालाजीच्‍या प्रसादाच्‍या लाडूंमध्‍ये जनावरांच्‍या चरबीचा वापर केला ! – आंध्रप्रदेशाचे मुख्‍यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा गंभीर आरोप

या प्रकरणी मुख्‍यमंत्री नायडू यांनी केवळ आरोप न करता पोलिसांत गुन्‍हा नोंदवून संबंधितांना अटक करून त्‍यांना कठोर शिक्षा होण्‍यासाठी आदेश दिले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

Hezbollah Pager Blast : लेबनॉनमधील स्‍फोटांमागे ‘मोसाद’ नाही, तर इस्रायलचीच ‘युनिट ८२००’ गुप्‍तचर संस्‍था !

लेबनॉनमध्‍ये १७ आणि १८ सप्‍टेंबर या दिवशी पेजर (वायरलेस उपकरण), वॉकी-टॉकी, रेडिओ, लॅपटॉप आणि सौर ऊर्जा पॅनल यांच्‍या झालेल्‍या स्‍फोटांमध्‍ये आतापर्यंत जिहादी आतंकवादी संघटना हिजबुल्लाच्‍या ३५ आतंकवाद्यांचा मृत्‍यू झाला, तर काही सहस्र लोक घायाळ झाले आहेत.

मिरज येथे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ९० टक्के डॉल्बीचा वापर !

मिरज येथे  १७ सप्टेंबर या दिवशी मोठ्या जल्लोषात २५० हून अधिक शहरी आणि ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळांतील श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.

पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहिमे’ची यशस्वी सांगता !

श्री गणेशचतुर्थी ते अनंत चतुर्दशी अशा १० दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता १७ सप्टेंबरला गणेशमूर्तीच्या विसर्जनाने झाली.