आयुर्वेदामधील आहाराचे मूळ नियम पाळा !
आदल्या दिवशीचे किंवा शिळे काहीही खाऊ नये. केक, बिस्कीट, खारी, टोस्ट हेही शिळ्या पदार्थातच येतात. लगेच तुम्हाला काहीही लक्षणे दिसली नाहीत, तरी सतत या पदार्थांच्या सेवनाने बरेच त्रास होतात.
आदल्या दिवशीचे किंवा शिळे काहीही खाऊ नये. केक, बिस्कीट, खारी, टोस्ट हेही शिळ्या पदार्थातच येतात. लगेच तुम्हाला काहीही लक्षणे दिसली नाहीत, तरी सतत या पदार्थांच्या सेवनाने बरेच त्रास होतात.
शहरातील १०० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची ९ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता एक तातडीची बैठक पार पडली.
गायी, वासरे आणि बैल यांना केव्हाही मारण्यात येणार नाही, अशी राष्ट्रीय व्यवस्था ‘हिंदु राष्ट्रा’त असेल !
‘मत्सुचियामा शोतेन’ नावाच्या या मंदिरात ठेवलेली मूर्ती ही प्रत्यक्षात भगवान गणेशाची जपानी आवृत्ती आहे, ज्याची पूजा तंत्र-मंत्रावर विश्वास असलेले बौद्ध लोक करतात. ८ व्या शतकात बांधलेल्या या मंदिरातील देवता भारतातील ओडिशा येथून आल्याचे मानले जाते.
मा. सर्वाेच्च न्यायालयाचा अहवालाप्रमाणे भारतातील सर्व न्यायालयांमध्ये कौटुंबिक प्रकरणांच्या याचिका अधिक आढळून आलेल्या आहेत.
सद्गुरु राजेंद्रदादा प्राणशक्तीवहन उपचारपद्धतीद्वारे साधकांच्या व्याधीचे अचूक निदान करतात आणि साधकांना नामजप शोधून देऊन तो नामजप करायला सांगतात. त्यांनी सांगितलेला नामजप केल्यावर साधकांचे त्रास दूर होतात.
‘हे गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), या जिवाला तुमचा कधी स्थुलातून सहवास लाभला नाही. ‘आपण सद्गुरु दादांच्या (सद्गुरु राजेंद्र शिंदे) माध्यमातून या जिवाला आणि देवद आश्रमातील साधकांना आपला सत्संग आणि सहवास देता’, असे सतत वाटते…
‘२१.९.२०२३ या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे छायाचित्र दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आले होते. त्या छायाचित्राकडे बघून मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
पुणे जिल्ह्यातील धर्मशिक्षणवर्गात येणार्या धर्मप्रेमींनी २० ते २६ मार्च २०२३ या कालावधीत केलेले समष्टी साधनेचे विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न पुढे देत आहोत.
गतवर्षी केवळ १ मूर्तीदान झालेले असतांना यंदा परत मलकापूर नगरपालिका धर्मशास्त्रसंमत नसलेली मूर्तीदान मोहीम का राबवत आहे ?