राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या १०,१८२ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.९.२०२४ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

भारतभरातील २,९१२ वाचकांचे जुलै मासापर्यंतचे, तर ७,२७० वाचकांचे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर मासांतील नूतनीकरण होणे शेष आहे. यावरून एकूण १०,१८२ वाचकांचे ऑक्टोबर पर्यंतचे नूतनीकरण शेष असल्याचे लक्षात येईल.

हा ‘रेल्वे जिहाद’ नव्हे का ?

महाराष्ट्रातील सोलापूर, उत्तरप्रदेशातील कानपूर आणि राजस्थानमधील अजमेर येथे रेल्वे रुळांवर सिलिंडर किंवा सिमेंटचे मोठे ठोकळे ठेवून घातपात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघड झाले. अजमेरमधील घटनेप्रकरणी पोलीस शाहरुख नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

शिक्षक शरिराला स्पर्श करतात आणि विरोध केला, तर परीक्षेचे ‘हॉल तिकीट’ न देण्याची धमकी देतात !

समाजाला कलंक असलेल्या अशा शिक्षकांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे !

संपादकीय : रेल्वे जिहाद !

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी रेल्वेस्थानकापासून ७०० मीटर अंतरावर रेल्वेरुळांवर सिमेंटचा मोठा दगड ठेवलेला लक्षात आल्याने चालकाने मालगाडी थांबवली.

लोकमान्यांचा उत्सव !

सध्या हा उत्सव विकृत होऊन त्याला एकविसाव्या शतकातील आधुनिकीकरण, जागतिकीकरण, भांडवलशाही आणि विज्ञापन यांची बाधा झाली आहे. उत्सवाच्या मूळ उद्देशापासून फारकत झाली आहे.

ईश्वरी चिंतनात मन एकाग्र केल्यास खर्‍या अर्थाने अध्यात्माचा मार्ग सापडेल !

‘मनन, चिंतन आणि ध्यान यांमध्ये एकाग्र होण्याचा प्रयत्न करा. ईश्वरी चिंतनात मन एकाग्र झाल्यानंतर तेथे तल्लीन व्हा. जेव्हा मन चिंतनात एकरूप होईल, तेव्हा खर्‍या अर्थाने अध्यात्माचा मार्ग सापडेल !

पोलीस काही कृती करत नसल्यानेच जनतेला कृती करावी लागते !

‘चमोली (उत्तराखंड) येथील नंदनगरमध्ये केशकर्तनालय चालवणार्‍या आरिफ नावाच्या तरुणाने अल्पवयीन हिंदु मुलीला अश्लील हावभाव करून दाखवल्यावरून पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

व्यायाम करतांना स्वतःकडून अवास्तव अपेक्षा न करता सातत्य ठेवून टप्प्याटप्प्याने व्यायामात वाढ करा !

‘व्यायामाच्या संदर्भात स्वतःकडून वास्तवाला धरून अपेक्षा ठेवाव्यात. जर अपेक्षा अवास्तव किंवा मोठ्या असतील, तर त्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते आणि व्यायामात नियमितता राखणे अवघड होऊ शकते.