जाब विचारण्यासाठी गेल्यावर हिंदु मालकाला धर्मांधांची लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्या यांनी मारहाण !
लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! आधी अवैधरित्या हिंदूंच्या मालमत्ता कह्यात घ्यायच्या आणि विचारणा केल्यास मारहाण करायची ही धर्मांधांची नवी खेळी मोडून काढण्यासाठी त्यांच्यावर उत्तरप्रदेश प्रमाणे कठोर कारवाई हवी.