मंदिर अर्थव्यवस्थेमुळे भारताचा विकास !
प्राचीन भारताच्या संस्कृतीचा बारकाईने अभ्यास केल्यास मंदिरे ही केवळ तीर्थक्षेत्रे नव्हती, तर एक सामुदायिक ठिकाणेही होती, असे स्पष्ट होते.
प्राचीन भारताच्या संस्कृतीचा बारकाईने अभ्यास केल्यास मंदिरे ही केवळ तीर्थक्षेत्रे नव्हती, तर एक सामुदायिक ठिकाणेही होती, असे स्पष्ट होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (प.पू. डॉक्टर) पू. दातेआजी यांच्याबद्दल म्हणाले, ‘‘पू. दातेआजी यांच्या चेहर्याकडे पाहून चांगले वाटते. त्यांचे मनही आनंदी आहे.’’…
काल, म्हणजे श्रावण शुक्ल द्वितीया (६.८.२०२४) या दिवशी कु. देवांश सणस याचा आठवा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली देवांशची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
पुढे आपत्काळ ओसरल्यावर अशा साधकांचा प्रारब्धाचा मोठा हिस्सा भोगून संपलेला असल्याने, तसेच आपत्काळातील त्रासांमुळे शरीर आणि मन यांची दुःखांप्रती प्रतिकारक्षमता आधीच वाढलेली असल्यामुळे पुढे साधनेतील अडथळ्यांवर मात करणे त्यांना सोपे जाईल.
‘सूक्ष्मातील प्रयोग करतांना एखाद्या वस्तूकडे बघून डोळ्यांनी तिच्यातील स्पंदने अनुभवता येतात. या पद्धतीपेक्षा त्या वस्तूकडे तळहात करून तिच्याकडून येणारी स्पंदने तळहातावर अधिक जास्त प्रमाणात अनुभवता येतात.’
कार्यक्रम चालू झाल्यावर गुरुचरणांशी एकरूपता जाणवत होती आणि माझा भाव सतत जागृत होत होता. अंगावर सतत रोमांचही येत होते. माझे भावाश्रू थांबत नव्हते. मी पूर्णवेळ अनुसंधानातच असल्याची जाणीव झाली.’
नामजपादी उपायांच्या वेळी न झोपता प्रयत्नपूर्वक नामजप करा. भजने ऐकत नामजप करण्यापेक्षा नुसता नामजप एकाग्रतेने करण्याचा प्रयत्न करा !
‘श्रावण शुक्ल तृतीया (७.८.२०२४) या दिवशी श्री. चेतन धनंजय राजहंस, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते यांचा ४१ वा वाढदिवस आहे. सनातनच्या आश्रमात झालेल्या साधकवृद्धी शिबिरात साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी श्री सिद्धेश्वर मंदिरातील योग समाधीला सुंदर फुलांची सजावट करण्यात येते.
२४ ते ३० जून या कालावधीत फोंडा, गोवा येथे झालेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासाठी गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांची ४ ऑगस्ट या दिवशी बैठक घेण्यात आली.