यशश्री शिंदेची हत्या करणार्या नराधमाला फाशी द्यावी !
जिल्हाधिकार्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले.
जिल्हाधिकार्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले.
यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्याला भरचौकात फाशी द्या आणि हिंदु तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करा या मागणीसाठी पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदने देण्यात आली.
राज्यात वर्ष २०२० ते १५ जून २०२४ या काळात गोव्यात १४९ सराईत गुंडांची नोंद झालेली आहे. यांपैकी ५५ सराईत गुंडांना तडीपार करण्यासाठीची प्रक्रिया जिल्हाधिकार्यांनी चालू केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.
राज्यातील धोकादायक स्थितीत असलेल्या ११० शासकीय इमारती पाडण्यात येणार आहेत, तसेच १०५ इमारतींची दुरुस्ती आणि डागडुजी करण्यात येणार आहे.
असे हास्यास्पद, परंतु संतापजनक दावे करणार्यांना ‘सामाजिक सलोखा’ बिघडवण्याच्या नावाखाली कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे !
अशा तातडीच्या आणि काळानुसार त्याच वेळी करावयाच्या कामांना निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार नाही, असा कायदा सरकार का करत नाही ?
भक्तांच्या श्रद्धेचा विषय असल्यामुळे हिंदु जनजागृती समितीने हिंदु विधीज्ञ परिषदेच्या साहाय्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात वर्ष २०१५ मध्ये जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केली.
जवळपास ३ सहस्र महिलांवर लैंगिक अत्याचार केल्यावरून अटकेत असलेले हासनचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.
कोकण रेल्वे प्रवाशांसाठी सोयीसुविधा, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, जलद गाड्यांना थांबा मिळणे यांसह जिल्ह्यातील अनेक रेल्वेस्थानकांवरील विविध समस्या, तसेच अन्य प्रश्न यांकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ते प्रलंबित आहेत.
सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या विविध समस्या आणि त्रुटी येत्या महिन्याभरात न सोडवल्यास, तसेच नवीन इमारत अन् वसतीगृह यांचे काम चालू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल