संपादकीय : वक्फ कायदा रहित करा !
वक्फ मंडळाचा कारभार पहाता वक्फ कायद्यात सुधारणा केल्या, तरी त्यात पळवाटा असल्याने तो रहित करणे, हाच पर्याय !
वक्फ मंडळाचा कारभार पहाता वक्फ कायद्यात सुधारणा केल्या, तरी त्यात पळवाटा असल्याने तो रहित करणे, हाच पर्याय !
विरोधकांच्या खोट्या कथानकांना न भूलता हिंदु समाजाने संघटितपणे संशयरहित होऊन राष्ट्रहिताचा विचार करावा !
आज प्रतिदिन हिंदु मुली आणि महिला यांच्यावर अत्याचार होत असल्याच्या बातम्या वाचण्यात येत आहेत. लव्ह जिहादच्या घटनांमध्ये अनेक हिंदु मुली फसत आहेत. या सर्व स्थितीमध्ये धर्माचरण करणे, साधना म्हणून आपल्या उपास्यदेवतेचा अखंड नामजप करणे, हा स्वसंरक्षणाचा एकमेव मार्ग आहे…
आर्या १०० टक्के आज्ञापालन करत असे. ती लिहायला शिकली आणि तेव्हापासून वहीत नामजप लिहू लागली. ती स्वभावदोष सारणीत स्वतःच्या चुका लिहीत असे. गुरुपौर्णिमेच्या वेळी आर्या माझ्या सांगण्यावरून शिक्षकांना सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ भेट म्हणून देत असे.
पहिल्या दिवशी पीठ पसरून त्यावर परात झाकून ठेवतात आणि दुसर्या दिवशी परात उचलून बघतात. तेव्हा त्या पिठावर ‘ॐ’, ‘स्वस्तिक’, ‘त्रिशुळ’, ‘महादेवाची पिंडी’, अशी शुभचिन्हे दिसली. तेव्हा गुरुचरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली.
आम्ही (मी आणि माझे यजमान) देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतो. आईंना (सासूबाईंना) ‘आम्ही घरी रहावे, पैसा कमवावा’, असे वाटत नाही. त्या आम्हाला सांगतात, ‘‘घरातील कामे झाली की, तुम्ही आश्रमात जा.’’
योगतज्ञ दादाजी यांनी मुलीचे सूक्ष्मातून भविष्य जाणून ‘मुलीचा जन्म केवळ आध्यात्मिक कार्यासाठीच झाला आहे आणि ती लवकरच अध्यात्मातील उच्च स्थानी पोचेल ’, असे सांगणे.
अर्चनाची सद्गुरु स्वाती खाडये यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे.
गुरुकृपायोगामध्ये गुरु त्या साधकाला आवश्यक ती साधना शिकवतात आणि त्या पुढे ‘शिकवलेली साधना करा, त्यातूनच तुमची प्रगती होईल’, असे शिकवले जाते.