सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी सौ. अंजली झरकर यांना आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रत्यक्ष समोर दिसल्यावर मी क्षणभर स्वतःला विसरून गेले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रत्यक्ष समोर दिसल्यावर मी क्षणभर स्वतःला विसरून गेले.
‘अप्रतिम ! मी ‘सनातन धर्म’, असे केवळ ऐकून होतो; पण आज हा आश्रम पाहून मला वारकरी संप्रदायाचे भूषण श्री संत तुकोबाराय यांचा अभंग डोळ्यांपुढे उभा राहिला.
११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा गोवा येथे साजरा झाला. त्या वेळी सांगली जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
पूर्वी हिंदूंना किमान २ मुले असायची. कालांतराने एक मूल झाले. आता ‘लिव्ह इन रिलेशन’मुळे (विवाह न करता स्त्री आणि पुरुष एकत्र रहातात त्याला ‘लिव्ह इन रिलेशन’ असे म्हणतात) मूल होऊ न देण्याकडे कल आहे.
मुंबई तुंबवणार्या प्लास्टिक वापराचे प्रमाण अल्प व्हावे, यासाठी प्लास्टिकबंदीची घोषणाही करण्यात आली. या बंदीची कार्यवाही करतांना महापालिकेकडून कारवाईचा बडगाही उचलला जातो.
‘‘स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग आणि बलीदान याची जाणीव ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानातून होईल. या अभियानामुळे राष्ट्रप्रेमाची नवी उभारी येईल.
मुंब्रा येथे ‘चिराग मॅन्शन’ या ५ मजली इमारतीच्या गच्चीतून रस्त्यावरून जाणार्या ३ वर्षांच्या मुलीवर कुत्रा पडला. त्यामुळे उपचाराच्या वेळी या मुलीचा मृत्यू झाला.
बांगलादेशातील अंतर्गत अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका कांदा निर्यातदारांना आणि अप्रत्यक्षपणे कांदा उत्पादकांना बसणार आहे.
९ ऑगस्ट या दिवशी येथे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी आणि दिव्यांग यांच्या प्रश्नावर एका मोर्चाचे आयोजन केले आहे. दुसरीकडे पोलिसांनी बच्चू कडू यांच्या मोर्च्याला अनुमती नाकारल्याचे वृत्त आहे.
‘‘अनिल देशमुख यांना त्यांच्या पक्षाने पैसे वसुलीचे ‘टार्गेट’ (लक्ष्य) दिले होते. यामध्ये केवळ मुंबईतून १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगण्यात आले होते.