अध्यात्म हे विज्ञानापेक्षा श्रेष्ठच !
‘विज्ञानाचे विषय मायेशी संबंधित असतात, तर अध्यात्माचे विषय ईश्वरप्राप्तीशी संबंधित असतात. याचा परिणाम म्हणजे विज्ञानामुळे मनुष्य मायेत अधिकाधिक अडकत जातो, तर अध्यात्म मायेतून सुटका करायला साहाय्य करते.’
‘विज्ञानाचे विषय मायेशी संबंधित असतात, तर अध्यात्माचे विषय ईश्वरप्राप्तीशी संबंधित असतात. याचा परिणाम म्हणजे विज्ञानामुळे मनुष्य मायेत अधिकाधिक अडकत जातो, तर अध्यात्म मायेतून सुटका करायला साहाय्य करते.’
मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातीलच हा विस्तारित मार्ग असणार आहे. हा संपूर्ण भुयारी मार्ग असेल आणि त्याची लांबी ५ किमी ४६ मीटर असेल अन् ३ भूमीगत स्थानके या मार्गावर असतील.
या वेळी मिरवणुकीमध्ये गोंधळ घालणार्या मद्यपींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी मंडळांच्या पदाधिकार्यांनी केली. ‘सकाळ समूहा’ने आयोजित केलेल्या बैठकीत गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांनी व्यसनाधीनतेचा विषय प्रकर्षाने मांडला.
भारतीय संस्कृतीतील पेहराव करून विविध ज्ञाती संस्था, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच समस्त हिंदु समाज बांधव यांनी या शोभायात्रेत सहभागी व्हावे.’’ या प्रसंगी श्री. हेमंत पिंगळे म्हणाले
मंगळवार, २० ऑगस्ट २०२४ • वेळ : सायं. ६.३०
स्थळ : कित्ते भंडारी सभागृह, गोखले रोड (उत्तर), सेना भवनच्या जवळ, दादर (प.), मुंबई – ४०० ०२८
‘३० वर्षांनंतर या देशात गृहयुद्ध चालू होईल आणि त्यानंतर तुम्ही (हिंदू) जगू शकणार नाहीत’, असे विधान मध्यप्रदेशमधील भाजप सरकारचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी निवृत्त सैन्याधिकार्यांच्या विधानाचा संदर्भ देत केले.
मुंबई येथील चि. पद्ममालिनी सालियन हिचा श्रावण कृष्ण प्रतिपदा (२०.८.२०२४) या दिवशी पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा
या प्रकरणी टेंपोचालक संतोष गीते याच्यासह रामचंद्र साळुंके, मनोज चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. विजय मांडुळे यांनी तक्रार प्रविष्ट केली. गोवंशियांना ‘त्रिमूर्ती कामधेनू पालन संस्थे’त सोपवले.