आजचा वाढदिवस : चि. पद्ममालिनी सालियन

मुंबई येथील चि. पद्ममालिनी सालियन हिचा श्रावण कृष्ण प्रतिपदा (२०.८.२०२४) या दिवशी पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

चि. पद्ममालिनी सालियन हिला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !