
तळेगाव दाभाडे (पुणे) – पवन मावळा येथून पशूवधगृहाकडे जाणारा एक टेंपो गोरक्षक माऊली आद्रे यांनी अडवला. त्यात ५ देशी बैल आणि १ वासरू अशा ६ गोवंशियांना दोरखंडाने बांधलेले आढळले. या प्रकरणी टेंपोचालक संतोष गीते याच्यासह रामचंद्र साळुंके, मनोज चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. विजय मांडुळे यांनी तक्रार प्रविष्ट केली. गोवंशियांना ‘त्रिमूर्ती कामधेनू पालन संस्थे’त सोपवले.
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
मांगेली परिसरात पहिल्याच पावसात उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे खांब वाकले
मेटावाडा, कुळे येथे दूधसागर नदीत बुडून ४ जणांचा मृत्यू
अवैधरित्या खतांची निर्मिती आणि विक्री करणारे यांच्यावर गुन्हा नोंद