काँग्रेसच्या इंदिरा गांधी : युद्धानंतरचे युद्ध !

सॅम माणेकशॉ यांच्या रणनीती चालीने भारतीय लष्कराने जीवाचे औदार्य दाखवून जो भूभाग मिळवला, तोच भूभाग इंदिरा गांधी या शिमला करारातील कागदाच्या युद्धात हारून आल्या.

School Stabbing Udaipur : उदयपूर (राजस्थान) येथील शाळेत मुसलमान विद्यार्थ्याकडून हिंदु विद्यार्थ्यावर प्राणघातक आक्रमण

‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे राजकीय पक्ष या घटनेविषयी मूग गिळून गप्प आहेत, हे लक्षात घ्या !

भारतीय संस्कृतीतील धार्मिक जीवन !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदु माणसाच्या अंतःकरणातील धर्मकल्पना विकसित होणे महत्त्वाचे, जगद्गुरु शंकराचार्यांनी जाणलेले मर्म, हिंदु धर्माचे माहात्म्य वर्णन करणारी उद्बोधक वचने…

बांगलादेशातील असुरक्षित हिंदू !

समस्त हिंदूंनी मतभेद बाजूला ठेवून सरकारला बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्यास सांगणे आवश्यक !

येत्या काळात प्रशांत महासागर क्षेत्रात अमेरिकेचा हस्तक्षेप वाढलेला दिसेल !

‘बांगलादेश उठावामागे अमेरिकेचा हात आहे’, असा उघड आरोप तेथील माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे. त्यामध्ये त्यांनी ‘सेंट मार्टिन बेट’ अमेरिकेला न दिल्याने हा उठाव केला’, असे त्यांचे म्हणणे आहे..

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी रुग्णाईत असतांना त्यांच्या खोलीत गेल्यावर साधकाला जाणवलेली सूत्रे

‘पू. निर्मला दातेआजी गेल्या काही दिवसांपासून रुग्णाईत आहेत. मला पू. दातेआजींना भेटण्याची ओढ लागली होती. आम्ही (मी आणि माझी पत्नी (सौ. श्रावणी) गुरुपौर्णिमेच्या दिवशी पू. दातेआजींचे दर्शन घेतले. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सेवेत रहाणार्‍या ६१ आध्यात्मिक पातळी असलेल्या चिंचवड येथील कै. (सौ.) कुसुम नाथा गावडे (वय ५५ वर्षे)

‘१६.७.२०२४ या दिवशी पिंपरी, चिंचवड (जिल्हा पुणे) येथील साधिका सौ. कुसुम नाथा गावडे यांचा दुपारी १२.१५ वाजता झालेल्या अपघातात जागीच निधन झाले. १५.८.२०२४ या दिवशी त्यांचे प्रथम मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने यांची त्यांच्या मोठ्या मुलीला, एका संतांना आणि एक साधिका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सात्त्विकतेची ओढ असलेला पनवेल (जिल्हा रायगड) येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्चस्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. राघव सागर म्हात्रे (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. राघव सागर म्हात्रे हा या पिढीतील एक आहे !

मातंग ऋषींच्या आश्रमाप्रमाणे रामनाथी येथील सनातनचा आश्रम हे गुरु-शिष्य भेटीचे ठिकाण असणे

‘२३.१.२०२३ या दिवशी रामनाथी, गोवा येथे सनातनच्या आश्रमात श्रीराम जन्मभूमीच्या संदर्भात एक प्रदर्शन आयोजित केले होते. त्यामध्ये शबरीचे गुरु मातंग ऋषि यांच्या आश्रमाचे प्रतीक म्हणून एक दगड ठेवला होता. तो पाहिल्यावर मी चैतन्याने न्हाऊन निघालो…

साधिकेला ‘निर्विचार’ हा नामजप करतांना आलेल्या अनुभूती

मी ५ – ६ वेळा निर्विचार हा नामजप केल्यानंतर मला डोळ्यांसमोर काही क्षण ‘निर्विचार’ असे लिहिलेले दिसले. नंतर ती अक्षरे मोठी होत गेली. त्यानंतर ‘मी पुष्कळ व्यापक झाले आहे’, असे मला जाणवले…