|
उदयपूर (राजस्थान) – येथील भटियानी चौहट्टा सरकारी शाळेत झालेल्या वादातून मुसलमान विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गातील देवराज नावाच्या हिंदु विद्यार्थ्यावर चाकूने वार केले. यात देवराज गंभीररित्या घायाळ झाला असून त्याच्यावर रुग्णालयात अतीदक्षता विभागात उपचार चालू आहेत. दोघेही विद्यार्थी १५ वर्षांचे आहेत. या घटनेनंतर येथे हिंसाचार चालू झाला.
Udaipur in the grips of communal tensions following a knife attack against a Hindu student by a student allegedly belonging to the ‘Peaceful’ community.
The knife attack, brought back the memories
of Kanhaiya Lal murder in June 2022pic.twitter.com/mQgRdrThkP— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 16, 2024
जमावाकडून दुकाने आणि वाहने यांची तोडफोड करण्यात आली, तसेच काही वाहनेही जाळण्यात आली. या वेळी पोलिसांनी हिंसाचार करणार्यांवर लाठीमार केला. हिंदूंकडून येथे बाजार बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी येथे जमावबंदी लागू केली आहे. पोलिसांनी आरोपी विद्यार्थी आणि त्याचे वडील यांना कह्यात घेतले आहे. विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला ?, हे अद्याप समजू शकलेले नाही.
संपादकीय भूमिकाधर्मांध मुसलमान लहानपणापासूनच जिहादी मानसिकतेचे असतात, हे अशा घटनांद्वारे पुन्हा एकदा समोर आले आहे. ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे राजकीय पक्ष या घटनेविषयी मूग गिळून गप्प आहेत, हे लक्षात घ्या ! |