केंद्र सरकारने बांगलादेशामधील हिंदूंच्या संरक्षणाची काळजी घ्यावी ! – संघ आणि विश्व हिंदु परिषद

बांगलादेशामधील हिदूंना लक्ष्य करून त्यांना मारले जात आहे. तेथील हिंदूंच्या घरादारांना आग लावून त्यांना हुसकावून लावले जात आहे. केंद्र सरकारने तेथील हिंदूंचे संरक्षण करावे, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंप यांनी केली आहे.

येरवडा (पुणे) येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील २० वर्षीय तरुणीचा गर्भपात !

वैद्यकीय व्यवसायात अशा प्रकारे नियमबाह्य कृती करणार्‍या आधुनिक वैद्यांवर कठोर कारवाई करून त्यांची मान्यता रहित करणे आवश्यक आहे.

(म्हणे) ‘जर मुसलमानांनी एकत्र येऊन पूर्ण शक्ती वापरली, तरी त्यांना रोखता येणार नाही !’

एखाद्या हिंदु नेत्याने अशा प्रकारे मुसलमानांच्या विरोधात वक्तव्य केले असते, तर एव्हाना पुरो(अधो)गामी, धर्मनिरपेक्षतावादी आणि साम्यवादी जमातीने एकजात हल्लकल्लोळ माजवला असता !

मुरगुड (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील उपनगराध्‍यक्षांच्‍या दालनात नमाजपठण : आज मुरगुड बंद !

धर्मांधांकडून सार्वजनिक ठिकाणी, तसेच सरकारी जागेत नमाजपठण करण्‍याचे प्रकार वाढले आहेत. हे एक सुनियोजित षड्‍यंत्र असल्‍यामुळे याची सरकारी यंत्रणांना नोंद घेऊन कार्यवाही करणे आवश्‍यक आहे !

अधिवेशनांसाठी कोट्यवधींचा व्यय, घेतलेल्या निर्णयांच्या कार्यवाहीसाठी मात्र समित्याच नाहीत !

जनता अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. त्यांच्या समस्यांचे लवकरात लवकर निवारण होण्यासाठी समित्या गठीत करून पुढील कार्यवाही केली जात असते; मात्र समित्या गठीतच न केल्यामुळे जनतेच्या समस्या तशाच रहातात आणि त्याचा फटका लोकांना बसतो !

मुसलमान तरुणीशी लग्न केल्यामुळे तिच्या कुटुबियांनी हिंदु तरुणाची केली निर्घृण हत्या !

लव्ह जिहाद्यांना पाठीशी घालणारे पुरो(अधो)गामी, सर्वधर्मसमभाववाले आणि साम्यवादी अशा वेळी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

विवाहित महिलेचा विनयभंग करणार्‍या मुसलमानाच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद

अशांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात चाबकाचे १०० फटके मारण्‍याची शिक्षा करण्‍याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Sheikh Hasina : कोणत्‍याही इस्‍लामी देशाने शेख हसीना यांना आश्रय का दिला नाही ? – आमदार राजा भैय्‍या

या प्रश्‍नाचे उत्तर काँग्रेस, समाजवादी पक्ष आदी मुसलमानप्रेमी राजकीय पक्षांनी दिले पाहिजे !

Vinesh Phogat : भारतीय कुस्‍तीपटू विनेश फोगट यांचे वजन अधिक असल्‍याने अपात्र !

पॅरिस ऑलिम्‍पिक २०२४ मध्‍ये महिला कुस्‍तीच्‍या ५० किलो वजनी गटाच्‍या अंतिम सामन्‍यापूर्वी विनेश फोगट यांना अपात्र ठरवण्‍यात आले आहे. केवळ १०० ग्रॅम वजन अधिक असल्‍याने त्‍यांना अंतिम सामन्‍यापूर्वी अपात्र घोषित करण्‍यात आले.

Hamas Head Yahya Sinwar : याह्या सिनवार हमासचा नवा प्रमुख !

पॅलेस्‍टिनी आतंकवादी गट हमासने एक निवेदन प्रसिद्ध करून ‘याह्या सिनवार याची हमासचा नवीन प्रमुख म्‍हणून नियुक्‍ती झाली असून त्‍याने इस्‍माइल हानियाची जागा घेतली आहे’, असे घोषित केले.