लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – जगात ५७ इस्लामी देश(Islamic countries) आहेत. शेख हसीना यांनी तेथे आश्रय घेतला नाही किंवा कोणत्याही इस्लामी देशाने शेख हसीना(Sheikh Hasina) यांना आश्रय दिलेला नाही. असे का ?, कृपया विचार करा, असे विधान उत्तरप्रदेशातील जनसत्ता दल लोकतांत्रिकचे आमदार राजा भैय्या यांनी केले आहे.
संपादकीय भूमिकाया प्रश्नाचे उत्तर काँग्रेस, समाजवादी पक्ष आदी मुसलमानप्रेमी राजकीय पक्षांनी दिले पाहिजे ! |