(कै.) पू. (श्रीमती) सौदामिनी कैमल यांनी संतपद प्राप्‍त केल्‍याविषयी साधकाला मिळालेली पूर्वसूचना

मी २ – ३ वेळा कैमलआजींचा उल्लेख ‘पू. कैमलआजी’ असा केला होता, तसेच आजींनी देहत्‍याग केल्‍यावर ‘त्‍यांनी संतपद प्राप्‍त केले आहे’, असे मला वाटले. ‘ही पू. आजींच्‍या संतत्‍वाबद्दल मला मिळालेली पूर्वसूचना होती’, असे मला वाटले.’

समुद्रातील उंच खडकाप्रमाणे स्‍थिर आणि दृढ असणारे सद़्‍गुरु शिष्‍यांनाही तसेच घडवत असणे

समुद्रातील उंच खडकाप्रमाणे स्‍थिर आणि दृढ असणारे सद़्‍गुरु शिष्‍यांनाही तसेच घडवत असणे

सांकवाळ येथील ‘झुवारी इंडस्ट्रीज’च्या भूमी विक्रीमध्ये मोठा घोटाळा : मुख्यमंत्र्यांची अन्वेषण करण्याची हमी

सांकवाळ येथील ‘झुवारी इंडस्ट्रीज’च्या भूमीची विक्री करण्यात येत असून यामध्ये मोठा घोटाळा झाला आहे.

सातारा जिल्‍ह्यातील ह.भ.प. बंडातात्‍या कराडकर यांच्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाच्‍या भेटीची ठळक वैशिष्‍ट्ये !

ह.भ.प. बंडातात्‍या कराडकर म्‍हणाले, ‘‘आमचे व्‍यसनमुक्‍तीचे कार्य चालू आहे. ‘आम्‍हाला तेच मोठे आहे’, असे वाटत होते; पण आश्रम पाहिल्‍यावर आमचे कार्य किती लहान (खुजे) आहे’, याची आम्‍हाला जाणीव झाली. आश्रमात आम्‍हाला जे शिकायला मिळाले, ते कृतीत आणण्‍याचा प्रयत्न आम्‍ही नक्‍की करणार आहोत.

आनंदाची पर्वणी असलेल्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सव सोहळ्‍यात यवतमाळ जिल्‍ह्यातील साधकांना आलेल्‍या अनुभूती

११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी, गोवा येथे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्‍मोत्‍सव सोहळा महर्षींच्‍या आज्ञेनुसार ‘ब्रह्मोत्‍सव’ म्‍हणून साजरा करण्‍यात आला. ब्रह्मोत्‍सवाच्‍या काळात यवतमाळ जिल्‍ह्यातील साधकांना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

साधनेला आरंभ केल्‍यावर सर्वांविषयी प्रेम आणि सेवेतील आनंद अनुभवणारे नाशिक येथील ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे (वय ४४ वर्षे) !

‘पूर्वी मला केवळ घरातील लोक आणि नातेवाईक यांच्‍याबद्दल प्रेम वाटायचे. सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्‍यावर मला सनातनच्‍या साधकांविषयी प्रेम वाटू लागले. आता मला इतर संप्रदायांतील साधकसुद्धा जवळचे वाटू लागले आहेत…

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये एखादा विषय विस्तृतपणे मांडण्यासाठी विविध लेखकांच्या लिखाणाचाही समावेश केला जातो. अशाच प्रकारे वि. श्री. काकडे यांनी लिहिलेल्या ‘चिंतन’ (भाग १ आणि २) या पुस्तकांतील लिखाण सर्वांपर्यंत पोचावे म्हणून …

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या ‘साधना शिबिरा’च्‍या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती !

१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथे झालेल्‍या ‘साधना शिबिरा’च्‍या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

राम मिले मोहे राम मिले ।

‘एक दिवस मला अकस्‍मात् सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन लाभले. त्‍यांच्‍या दर्शनामुळे माझी झालेली अवस्‍था शब्‍दबद्ध करण्‍याचा प्रयत्न येथे केला आहे…

मुलुंड (मुंबई) : महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्‍यावर वीजवाहिनी उघडी टाकल्‍यावरून गुन्‍हा नोंद

मुलुंड येथे एका ६ वर्षांच्‍या मुलाला उघड्या विद्युत्‌वाहिनीचा धक्‍का लागून त्‍याचा मृत्‍यू झाला होता. ९ महिन्‍यांच्‍या अन्‍वेषणानंतर या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी महावितरणच्‍या २ अधिकार्‍यांसह एकूण ६ जणांवर गुन्‍हा नोंद केला आहे.