‘समुद्रातील उंच खडकाप्रमाणे समुद्रात राहूनही आणि लाटांचे तडाखे खाऊनही सद़्गुरु स्थिर आणि दृढ असतात. स्वाभाविकच ते आपल्या शिष्यांविषयीही हेच कार्य अहेतूकपणे आणि स्वतःच्या आचरणाचा आदर्श निर्माण करून स्वभावे करीत असतात.
– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)