दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ‘कॅमलिन’चे दांडेकर यांचे निधन !; मशिपूर (धुळे) येथे दुचाकीची महिलेला जोरदार धडक !…

‘कॅमलिन’ या सुप्रसिद्ध आस्थापनाचे माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे १५ जुलै या दिवशी पहाटे निधन झाले. अनेक मराठी उद्योजकांना त्यांनी बळ दिले आणि सहस्रो मराठी तरुणांना नोकर्‍या दिल्या.

सर्वधर्मसमभाववाले यांचे सत्य स्वरूप !

‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे आंधळे, बहिरे आणि मंदबुद्धीचे आहेत अन् त्यांच्यात सत्य जाणून घ्यायची इच्छाही नाही.’ 

अशा धर्मांधांना आजन्म कारागृहात डांबा !

उत्तरप्रदेश सरकारने मोहरमच्या मिरवणुकांविषयी मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केल्यावर ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे सदस्य महंमद कमाल फारुकी यांनी ‘मोहरमवर निर्बंध लादले, तर कावड यात्रा, रामलीला आणि गुरुनानक जयंतीही बंद पाडू’, अशी धमकी दिली आहे.

संपादकीय : अमेरिकेतील बंदूक विकृती !

अमेरिकेतील बंदूक विकृतीमुळे होत असलेल्या मानवी हत्या आणि पसरलेला हिंसाचार यांविषयी जागतिक मानवाधिकार संघटना गप्प का ?

ध्येयाप्रत कार्यरत रहाणे महत्त्वाचे !

घरोघर जाऊन ईशप्राप्तीच्या ध्येयाचा प्रचार करा. त्याने तुमचे स्वतःचे भले तर होईलच; पण त्यासमवेतच तुम्ही आपल्या देशाचेही हित साधाल. आपल्या देशाच्या सर्व भावी आशा तुमच्यावरच अवलंबून आहेत.

प्रपंचापेक्षा परमार्थ सोपा !

परमार्थ प्रपंचापेक्षा सोपा आहे. प्रपंचात सर्वांची मनधरणी करावी लागते. प्रपंचात सर्वांना द्यावे लागते. भगवंताला काही न देता होते. नुसता प्रपंच, म्हणजे विधीयुक्त कर्ममार्ग, नीतीचे आचरण वगैरे. प्रपंचाला भगवंताचे अधिष्ठान नसेल, तर खरी गोडी नाही.

…जेथे अभिनेत्रींचेच चुकते !

सर्वसामान्य महिलांप्रमाणे चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीही विवाहानंतर गर्भवती होतात. खरेतर ही आनंदाची गोष्ट असते; पण बर्‍याचदा असे लक्षात येते की, बाळ होणार असल्याची वार्ता त्यांनी घोषित केल्यावर काही मासांनी लोक त्यांच्यावर टीका करू लागतात…

भारतावरील मुसलमानांचे आक्रमण आणि काँग्रेस, तसेच साम्यवादी मनोवृत्ती !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, गोव्यातील हिंदूंचा धार्मिक छळ करणार्‍या सेंट झेवियरने ब्राह्मणांवर केलेली टीका, हिंदुस्थान आणि राजसत्ता….

संसदेत असभ्यपणे वागणार्‍या खासदारांचा ध्वनीक्षेपक बंद करा !

‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते झाले. दीर्घ कालावधीनंतर त्यांना सार्वजनिक पद मिळाले आहे. भारतीय लोकशाहीला जगातील सर्वांत मोठी लोकशाही अशी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे…