हिंदूंना राजकीय शहाणपण कधी येणार ?
कुठल्याही पक्षाचे सरकार केंद्रात असले, तरी एकगठ्ठा मतदानापुढे त्याला झुकावेच लागते. भारतीय लोकशाहीची ही शक्ती अल्पसंख्यांक समाजाला समजली आणि बहुसंख्य हिंदु समाज अजून कोसो दूर आहे.
कुठल्याही पक्षाचे सरकार केंद्रात असले, तरी एकगठ्ठा मतदानापुढे त्याला झुकावेच लागते. भारतीय लोकशाहीची ही शक्ती अल्पसंख्यांक समाजाला समजली आणि बहुसंख्य हिंदु समाज अजून कोसो दूर आहे.
संयमी समाज व्यभिचारी झाला, तर जीडीपी वाढतो. गाय जीडीपी न्यून ठेवते, त्यासाठी कोणतेही सरकार गायींना वाचवण्यासाठी जातीने लक्ष घालील, असा विचार करणे, हा भ्रम आहे.
पालक पोलिसांनाच दम देत विचारत होते, ‘‘मुलांनी या वयात या गोष्टी करायच्या नाहीत, तर मग केव्हा करायच्या ?’’ अशा पालकांकडून चांगल्याची काय अपेक्षा करायची ?
‘आमचे पुण्यातील घर विकायचे होते. घराच्या विक्रीच्या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात सोसायटीकडून ‘ना हरकत’ दाखला मिळण्यास पुष्कळ विलंब होऊन अडचणी येत होत्या. त्या वेळी ‘सद्गुरु सत्यवान कदम यांना विक्रीच्या प्रक्रियेतील अडथळे दूर होण्यासाठी नामजप विचारावा’, असे देवाने मला सुचवले…
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेले पू. निर्मला दातेआजींचे छायाचित्र पाहिल्यावर त्यांच्या छायाचित्राकडे पहात असतांना मला तेथे प्रकाश दिसू लागला. तेव्हा ‘त्यांच्या देहाच्या ठिकाणी केवळ निर्गुण तत्त्व प्रकाशरूपात आहे’, असे मला जाणवले…
माझे जेवण झाल्यावर आणि पोट भरलेले असूनही मला काही ना काही खावेसे वाटत असे. मला काही वेळा संयम ठेवता न आल्याने मी खात होते. असे २ – ३ वेळा झाल्यावर, ‘हा आध्यात्मिक त्रासाचा भाग वाटून मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना या त्रासासाठी नामजपादी उपाय विचारले…
आषाढ शुक्ल दशमी (१६.७.२०२४) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्या सौ. वर्धिनी वासुदेव गोरल यांचा २८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या समवेत सेवा करणार्या सौ. अनुराधा निकम यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. स्पृहा बंगाळ (वय ११ वर्षे) हिची तिची आई सौ. कल्याणी बंगाळ यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
एक दिवस त्याची आजी दिवसभर काम करत होती. दिवसभर त्याचे लक्ष आजीकडेच होते. संध्याकाळी ती जरा पहुडली होती. त्या वेळी हृषिकेश त्याच्या चुलत भावाशी खेळत होता. ‘आजी झोपली आहे’, हे पाहून तो खेळ अर्धवट सोडून आजीकडे गेला आणि त्याने आजीचे पाय आणि डोके चेपून दिले.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्ही आपत्कालीन परिस्थितीतून वाचलो, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !