आषाढी एकादशीचे महत्त्व

१. या तिथीला एकादशीदेवीची उत्पत्ती झाली.

२. या तिथीला चातुर्मास प्रारंभ होतो.

३. याच दिवशी श्रीविष्णु क्षीरसागरात योगनिद्रेमध्ये लीन होतो.

४. याच तिथीला श्री विठ्ठल भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी पंढरपुरात आला.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘देवतांची उपासना : खंड ४ ‘श्री विठ्ठल’)