नित्य नूतन आत्मप्रकाश आणि प्रेमप्रसाद यांनी हृदयस्थ हरीची पूजा करा !

प्रतिकात्मक छायाचित्र

आपल्या अंतरातील घरातून काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार यांच्या कचर्‍याला प्रेम, प्रकाश, साहस, ओंकाराचे गुंजन अन् गुरुमंत्राचा जप यांनी पळवून लावा. आपल्या हृदयात प्रभुप्रेम भरा. नित्य नवीन, नित्य नूतन आत्मप्रकाश आणि प्रेमप्रसाद यांनी हृदयस्थ हरीची स्नेहाने नेहमी पूजा करत रहा.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)