८ वर्षांनी न्याय देणे हा मोठा अन्याय आहे !
‘कर्लिस क्लब रेस्टॉरंटचे राहिलेले बांधकाम हटवण्याचा आदेश गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने वर्ष २०१६ मध्ये दिला होता…
‘कर्लिस क्लब रेस्टॉरंटचे राहिलेले बांधकाम हटवण्याचा आदेश गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने वर्ष २०१६ मध्ये दिला होता…
अभिनेते नसिरुद्दीन शहा, गीतकार जावेद अख्तर यांसारखी मंडळी कायमच हिंदुविरोधी गरळओक करत असतात. अशा लोकांच्या विरुद्ध पुढे काहीच कारवाई होत नाही. यावर लोकशाही मार्गाने काय उपाययोजना करू शकतो, हे या लेखात पाहूया.
७ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘मोदी यांचे ५३ वर्षांचे सार्वजनिक जीवन, हिंदु धर्माला पुनर्प्रतिष्ठा मिळवून देणारे संन्यस्त वृत्तीचे पहिले प्रखर हिंदुत्वनिष्ठ पंतप्रधान’ यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग…
अमेरिका आणि चीन यांना न जुमानता आखातात देशहितार्थ पाय रोवण्यासाठी भारताने कूटनीतीचा अवलंब करावा !
समाजातील मुले दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम आणि भ्रमणभाष पहाण्यात मनोरंजक गोष्टी करण्यात वेळ घालवतात; मात्र दैवी बालके स्वतःतील गुणांचा वापर करून सेवा करतात.’
गुरुदेवांनी मला ‘भक्तीसत्संग, शुद्धीसत्संग, सेवेसाठी मार्गदर्शन करणारे शिबिर, तसेच सद्गुरु आणि संत यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध झालेले मार्गदर्शन’, असे विविध सत्संग देऊन अंतर्मुख केले.
आमच्या देवघरातून नृसिंह स्वामी आणि तिरुपती बालाजी यांच्या चांदीच्या मूर्ती कुणीतरी पळवून नेल्या होत्या. मी हा मंत्रजप करणे चालू केल्यावर कुणीतरी त्या मूर्ती पुन्हा तेथे आणून ठेवल्या.
‘देवाच्या अनुसंधानात रहाणे’, याचे ज्ञान होण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. मोठमोठे ग्रंथ वाचणे, म्हणजे खरे ज्ञान नव्हे. त्या ग्रंथांतील सार समजून घेऊन त्याप्रमाणे वागणे, हे खरे ज्ञान आहे.’
‘अनिष्ट शक्ती माझा मृत्यू घडवून आणणार होत्या; पण प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मी वाचले. त्यांनीच मला वाचवले’, असे वाटून मला त्यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
‘आतापर्यंत माझ्याकडून झालेली साधना’, ही केवळ आणि केवळ प.पू. डॉक्टरांची कृपाच आहे. त्यामुळे मला त्यांच्याविषयी वाटणारी कृतज्ञता शब्दातीत आहे. तरीही त्यांनीच व्यक्त करून घेतलेली कृतज्ञतारूपी शब्दसुमने त्यांच्या सुकोमल चरणी अर्पण करतो. – (सद्गुरु) सत्यवान कदम