
पिंपरी (जिल्हा पुणे) – दुबई येथील ‘सायबर’ गुन्हेगारांना फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी अधिकोेष खाते (बँक खाते) उपलब्ध करून देणार्या महंमद जुबेर जावेद चव्हाण याला पिंपरी-चिंचवड ‘सायबर सेल’ने अटक केली आहे. त्याला राजस्थान येथील सिकर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याने बावधन येथील एका महिलेची २ लाख ४५ सहस्र रुपयांची फसवणूक केली होती. त्याचे अन्वेषण करतांना ‘तांत्रिक विश्लेषणा’तून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !