उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील लक्ष्मणपुरी पोलिसांनी दानिश खान नावाच्या मुसलमान तरुणाला हिंदु मुलीवर बलात्कार करून तिला ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणी नुकतीच अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मणपुरी येथील एका दुकानाच्या हिंदु मालकाने दानिश खान या त्याच्या एका कर्मचार्यावर त्याच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आणि तिची अश्लील छायाचित्रे वापरून तिच्याकडून सहस्रावधी रुपये उकळल्याचा आरोप केला होता. पीडित हिंदु मुलीच्या कुटुंबाने प्रविष्ट केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आणि २ जून या दिवशी त्याला अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त; १० आरोपींना अटक
बांगलादेशात पुन्हा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
रेशन माफिया कलीम कुरेशी टोळीवर ‘मकोका’
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !