कट्टर हिंदुत्वनिष्ठ लेखन करणारे दादूमिया !
‘गुजरातला जेव्हा जाग येते’, ‘दलितांचे राजकारण’, ‘द्रौपदीची मुलगी’, ‘धास्तावलेले मुसलमान’ ही त्यांची सामाजिक आणि राजकीय विषयावरील पुस्तके प्रकाशित झाली आहेत तसेच श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचा चरित्र ग्रंथ त्यांनी लिहिला आहे.