
कोल्हापूर – कागल तालुक्यातील बस्तवडे येथे वेदगंगा नदीत दुपारी ४ जण बुडाले आहेत. त्यापैकी ३ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. ग्रामस्थांनी काढलेल्या मृतदेहामध्ये २ महिलांसह तिघांचा समावेश आहे. कोल्हापुरातील आणूर गावातील यात्रेसाठी ते आले होते. नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्यावर त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !