Pakistani Spy Arrested : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या महंमद सकलेन याला गुजरातमधून अटक

गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाने महंमद सकलेन नावाच्या व्यक्तीला अटक केली असून तो भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता. तो गुजरातमधील जामनगर येथील रहिवासी आहे.

Muslim Protesters In Germany : जर्मनीमध्ये शेकडो मुसलमानांकडून इस्लामी राजवटीसाठी काढण्यात आला मोर्चा !

युरोपमध्ये शरणार्थी मुसलमान मोठी डोकेदुखी बनली असून पुढील काही दशकांनंतर युरोपमधील लहान लहान ख्रिस्ती देश हे इस्लामी देश बनल्यास आश्‍चर्य वाटू नये !

Pakistan New Deputy PM : इशाक डार बनले पाकिस्तानचे नवे उपपंतप्रधान !

ही नियुक्ती अशा वेळी होत आहे, जेव्हा पाकिस्तान आर्थिक डबघाईला आला असून तो आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अधिक आर्थिक साहाय्य (बेलआऊट पॅकेज) मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. डार यांना भारताशी पुन्हा व्यापार चालू करायचीही इच्छा आहे.

Anti-Israeli Protesters Harvard University : अमेरिकेतील प्रसिद्ध ‘हार्वर्ड’ विद्यापिठात फडकला पॅलेस्टिनी ध्वज !

पॅलेस्टाईनचे समर्थन करणारे कोण आहेत ? हे जगजाहीर आहे. असे असले, तरी अमेरिकेतील ज्यू धर्मियांच्या प्रभावी दबावगटांपुढे आंदोलनकर्ते साम्यवादी आणि मुसलमान संघटनांचे काहीएक चालणार नाही, हेही तितकेच खरे !

यंदाच्या गाळप हंगामात उसाच्या गाळपात कोल्हापूर विभाग प्रथम !

साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग प्रथम क्रमांकावर असून या विभागात २७८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू धंद्यांवर मोठी कारवाई !

आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू धंदे चालवणार्‍यांना दणका दिला आहे. यासाठी १४ नियमित आणि ३ विशेष ‘भरारी पथके नियुक्त केली आहेत.

मराठवाडा-विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज, तर कोकणासह आंध्र-तेलंगाणा येथे उष्णतेची लाट !

हवामान खात्याच्या अंदाजानुसार २६ एप्रिल या दिवशी जोरदार वारे वाहिले. मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा राज्यांत काही ठिकाणी गारपीटही झाली.

पुणे येथे धर्मांधाची तरुणीस मारहाण !

प्रेमसंबंध तोडून बोलणे बंद केल्याचा राग मनात धरून रिक्शाचालक मिनाज अहमद याने तरुणीला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

पुणे गुन्हे शाखेकडून १२ वर्षे पसार असलेल्या धर्मांध आरोपीस बारडोलीमधून (गुजरात) अटक !

पत्नीला मारहाणीच्या गुन्ह्यात १२ वर्षांपासून पसार असलेल्या रहिम उपाख्य वहिम पटेल या गुन्हेगारास शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बारडोली (गुजरात) येथून अटक केली आहे.

नागपूर विद्यापिठाचे कुलगुरु सुभाष चौधरी यांची नव्याने चौकशी करण्याचे राज्यपालांचे आदेश !

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे बहुचर्चित कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांच्या विरोधात विद्यापिठातील कथित अपव्यवहार प्रकरणी पुन्हा चौकशी चालू करण्यात आली आहे.