प्रेमळ, अभ्यासू वृत्ती आणि तळमळीने सेवा करणार्‍या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील कु. सुषमा लांडे !

देवद येथील सनातनच्या आश्रमातील अन्नपूर्णाकक्षात दायित्व घेऊन सेवा करणार्‍या कु. सुषमा लांडे यांची साधिकेच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया तळमळीने राबवून तिच्यातून आनंद घेणार्‍या फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी (वय ७४ वर्षे) !

श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी यांच्यामध्ये निर्माण झालेली ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवण्याची तळमळ आणि त्यातून त्यांना मिळत असलेला आनंद’ यांविषयी त्यांच्या मुलीला जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

चैत्र पौर्णिमेला शिवछत्रपतींना रायगडावर ‘दीपवंदने’द्वारे मानवंदना !

‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’ आणि ‘स्थानिक उत्सव समिती, महाड’ यांच्या वतीने ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज’ यांची ३४४ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

नाशिक येथे पिस्तुल घरी घेऊन गेल्याच्या कारणावरून पोलीस नाईक यांना सक्तीने निवृत्त होण्याचा आदेश !

साप्ताहिक सुटीच्या दिवशी अनुमती न घेता स्वतःची सर्व्हिस पिस्तुल घरी घेऊन जाणारे पोलीस नाईक संजय भोये यांना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सक्तीची निवृत्ती दिली आहे.