पुणे येथे धर्मांधाची तरुणीस मारहाण !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – प्रेमसंबंध तोडून बोलणे बंद केल्याचा राग मनात धरून रिक्शाचालक मिनाज अहमद याने तरुणीला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार २५ एप्रिल या दिवशी सेनापती बापट रस्त्यावरील ‘बालभारती कार्यालया’समोर दुपारी १ वाजता घडला. तक्रारदार तरुणी आणि आरोपी मिनाज यांचे प्रेमसंबंध होते. संबंधित तरुणीने आरोपीशी असलेले प्रेमसंबंध तोडले. धर्मांधाने तरुणीला त्रास देण्यास प्रारंभ केला. (अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! – संपादक)