कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात येणार्या भरतीचे दिनांक घोषित !
कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात २२ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्याचे वेळापत्रक हवामान विभागाने आताच घोषित केले आहे. या काळात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.