वाढते घटस्फोट चिंताजनक !

भारतीय संस्कृतींचे, उच्च विचारांचे, धर्माचरणाचे, त्याग, प्रेम, कर्तव्य या संस्कारांचे आचरण या गोष्टी कुटुंब एकसंध ठेवण्यास साहाय्य करतात. त्यामुळे उथळ निर्णय घेण्यापूर्वी या सर्व गोष्टी आपण योग्य करत आहोत का ? हे पडताळणे आवश्यक आहे !

मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत मतदानाविषयी आहे उदासीनता !

मुंबईत ६ लोकसभा मतदारसंघ असून त्यामध्ये ३६ विधानसभा मतदारसंघ येतात. वर्ष २०१४ आणि २०१९ या लोकसभेच्या २ पंचवार्षिक निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी चिंताजनक आहे.

हिंदूंची सनातन धर्म आणि संस्कृती यांच्यावरील श्रद्धा मोडण्यासाठी ‘आर्यांचे आक्रमण’, हे थोतांड पसरवले !

आर्यांचे आक्रमण वा ‘आर्य-अनार्य’ असे फालतू सिद्धांत आम्हा हिंदूंच्या डोक्यांमध्ये कोंबणे, शाळांमधून शिकवणे, म्हणजे सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांवरील श्रद्धेचा चुराडा उडवणे आहे.

पाकिस्तानचे ‘ऑपरेशन डेझर्ट हॉक’ (कच्छच्या वाळवंटातील युद्ध)

विंग कमांडर विनायक पु. डावरे (निवृत्त) यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर आधारित ‘ऑपरेशन डेझर्ट हॉक’ याविषयीचे सदर येथे देत आहे.

भगवा रंग हीच हिंदूंची खरी ओळख !

राज्यघटनेत ‘हिंदुस्थान हे राष्ट्र ‘निधर्मी’ असले, तरी या देशावर हिंदु संस्कृती आणि धर्म यांचे वर्चस्व आहे’, म्हणजेच भगव्या रंगाचे वर्चस्व आहे. या देशात विविध धर्मांच्या अनुयायांना सुखाने जीवन जगता येईल; पण देशाच्या स्वामित्वाचा अधिकार त्यांना कधीही प्राप्त होणार नाही.

भाव भोळा तू श्री गुरूंचा आशिष ।

अहोभाग्य तुझे तू विष्णुलोकी रहातोस । हृदयमंदिरी तुझ्या बसण्या तू गुरुरायाला आळवतोस ।।
तुझे जीवन कृतार्थ केले श्री गुरूंनी । परमार्थाची ओढ देऊनी स्थिरावले श्री गुरूंनी ।।

बालपणापासूनच एकलव्याप्रमाणे साधनारत असलेल्या आणि कुटुंबियांना साधना करण्यास प्रोत्साहन देणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीरा सामंत (वय ९० वर्षे) !

बेल आणून देणारा दूधवाला गेल्यानंतर अकस्मात् आमच्या घराच्या कुंपणाच्या बाहेर बेलाची २ रोपे उगवली. ते आईच्या लक्षात आले. मग तिने त्यांची देखभाल चालू केली.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे औषधोपचारांचा लाभ होऊन कर्करोगासारख्या दुर्धर आजारातून बरे झाल्याची साधिकेच्या नातेवाइकाला आलेली अनुभूती !

सद्गुरु काकांनी ‘तिच्या शरिरात ३ मोठ्या गाठी असून दोन गाठी छातीत आणि एक गाठ हिरडीच्या ठिकाणी आहे’, असे मला सांगितले. तिच्या वैद्यकीय अहवालातही तसेच आले.

गुरुतत्त्व आणि गुरुवाणी एकच असल्याविषयी जाणवलेली सूत्रे !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधक स्थिर आणि आनंदी दिसतो’, असे म्हणणे आणि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनीही ‘त्यांच्या देहत्यागानंतर स्थिर होशील’, असे सांगणे