लोकांशी कसे वागावे ?

१. ‘मोठ्यांशी भेटतांना पुष्कळ नम्रतेने भेटा.

२. लहानांशी भेटतांना करूणाभावाने भेटा.

३. समवयस्कांशी भेटतांना स्नेहाने भेटा.

४. त्याज्य लोकांची उपेक्षा करा.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)